Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is aarti mittal bollywood actress arrested in sex racket photos kak

सेक्स रॅकेट प्रकरणात अटक झालेली बॉलिवूड अभिनेत्री आरती मित्तल कोण आहे?

Aarti Mittal Sex Racket Case : सेक्स रॅकेट प्रकरणी अभिनेत्री आरती मित्तलला पोलिसांनी अटक केली आहे.

April 19, 2023 11:07 IST
Follow Us
  • who-is-aarti-mittal-sex-racket
    1/12

    सेक्स रॅकेट प्रकरणी अभिनेत्री आरती मित्तलला सोमवारी(१७ एप्रिल) पोलिसांनी अटक केली.

  • 2/12

    मुंबई क्राइम ब्रांच युनिट ११ने ही कारवाई केली आहे. पोलीस अधिकारी मनोज सुतार यांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती.

  • 3/12

    पोलिसांनी बनावट ग्राहकांना हॉटेलवर पाठवत हे प्रकरण उघडकीस आणलं. त्यांनी आरती मित्तलकडे दोन मुलींची मागणी केली. यासाठी ६० हजार रुपये आरतीने मागितले होते.

  • 4/12

    आरती मित्तल सेक्स रॅकेट प्रकरणात दोन मॉडेल्सची गोरेगाव येथून सुटका करण्यात आली आहे. या मॉडेल्सला आरती मित्तल १५ हजार रुपये देणार होती, असा खुलासा त्यांनी केला आहे.

  • 5/12

    आरती मित्तल अभिनेत्री व कास्टिंग दिग्दर्शक आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

  • 6/12

    नुकतंच ती ‘अपनापन: बदलते रिश्तों का बंधन’ मालिकेत झळकली होती. ‘ना उम्र की सीमा हो’ या मालिकेतही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

  • 7/12

    ‘ये है चाहते’, ‘धर्मपत्नी’, ‘सनक: एक जुनून’ या मालिकांमध्येही ती झळकली होती.

  • 8/12

    आरती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लक्षात येतं.

  • 9/12

    इन्स्टाग्रामवर तिचे दहा हजारांहून अधिक फॉलोवर्स असून तिने अनेक सेलिब्रिटींबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

  • 10/12

    दिवंगत अभिनेता सतीश कौशिक यांच्या ‘कर्म युद्ध’ चित्रपटातही तिने काम केलं आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो : आरती मित्तल/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा>> ‘कबीर सिंग’मधील काम पाहून शाहीद कपूर वनिता खरातला काय म्हणाला? अभिनेत्रीने केला खुलासा)

TOPICS
बॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentसेक्स रॅकेटSex Racket

Web Title: Who is aarti mittal bollywood actress arrested in sex racket photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.