scorecardresearch

Sex-racket News

sex-racket
नागपूर: ‘सेक्स रॅकेट‘ उघडकीस, ग्राहकांकडून घ्यायचे ४ ते ५ हजार रुपये…

पारशिवनीजवळील नयाकुंड परिसरात असलेल्या ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंट आणि लॉजिंग येथे सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट‘वर ग्रामीण पोलिसांनी छापा घातला.

sex racket busted at spa in koregaon park
कोरेगाव पार्क भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; चार परदेशी महिलांसह सातजणी ताब्यात

मसाज सेंटरमधील महिला आणि व्यवस्थापक आडे यांना कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

sex racket
पती-पत्नीच्या नात्याला काळीमा; पत्नीकडून बळजबरीने चालविले सेक्स रॅकेट, पतीला अटक

पती लॉजवर पत्नीकडून सेक्स रॅकेट चालवत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

Sex-Scandal nagpur
नागपूर : हॉटेलमध्ये चालले होते ‘ते’ प्रकार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून…

वर्धा रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये मुंबईतील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून सेक्स रॅकेट चालवले जात होते. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेने हॉटेलवर…

मुंबईः अश्लील चित्रफीतीच्या माध्यमातून महिलेची बदनामी करणाऱ्याला अटक; प्रियकराविरोधातही गुन्हा दाखल

तक्रारदार महिला आणि तिचे पती एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.

पुणे : बाणेर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; गुन्हे शाखेचा छापा; तीन तरुणी ताब्यात

आरोपी पुष्पा शिंदेने महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ओढल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 

sex racket
मॉडेलिंग सोडून देहव्यापाराकडे वळली अन्…; खबऱ्याच्या एका ‘टीप’ने बिघडवला खेळ

देश-विदेशातील वारंगणा येऊन नागपूर शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये देहव्यापार करतात. महिन्याकाठी देहव्यापारातून लाखो रुपयांची उलढाल होत असते.

The-official-residence-of-the-chief-secretary-in-Port-Blair-where-the-women-are-suspected-to-have-been-taken.-Ritu-Sarin
‘जॉब फॉर सेक्स’ रॅकेटमुळे खळबळ, अंदमानच्या माजी मुख्य सचिवांच्या निवासस्थानी २० महिलांना नेण्यात आलं, मुख्य साक्षीदाराने केले खुलासे

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसआयटीकडून माजी मुख्य सचिव जितेंद्र नरेन यांची २८ ऑक्टोबरला चौकशी करण्यात येणार आहे

पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा ; परदेशी महिलेसह चौघी ताब्यात; मसाज सेंटर मालकावर गुन्हा

पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा टाकून चार महिलांची सुटका केली. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला थायलंडची आहे.

sex racket in pune
पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; बाणेरमधून तिघे अटकेत, तीन तरुणी ताब्यात!

पुण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पुण्यात व्हॉट्सअ‍ॅपवरून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दिवसा तासाला ५ ते ९ हजार, तर रात्री २० हजार दर

पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने व्हॉट्सअ‍ॅपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी छत्तीसगड आणि दिल्ली येथील ३ तरुणींची पोलिसांनी सुटका…

kolkata model photographer arrested in porn film case
Porn Film Case : राज कुंद्रा प्रकरणाचं कोलकाता कनेक्शन? मॉडेलनं केलेल्या दाव्यानं खळबळ!

दोन मॉडेल्सने दिलेल्या तक्रारीवरून कोलकाता पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एक मॉडेल आणि फोटोग्राफरला अटक करण्यात आली आहे.

अमेरिकेत टॉलिवूड अभिनेत्रींचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय जोडप्याला अटक

टॉलिवूड अभिनेत्रींचे अमेरिकेत सेक्स रॅकेट चालवत असल्या प्रकरणी अमेरिकन पोलिसांनी शिकागो येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या जोडप्याला अटक केली आहे.

देहव्यापाराच्या धंद्याविरोधात पोलिसांची धडक कारवाई

मुंबईत अनैतिक देहव्यापार करण्याचा धंदा जोरात सुरू असून समाजसेवा शाखेने त्याविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.