-
२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या लगान या चित्रपटात अभिनेत्री ग्रेसी सिंहने लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ग्रेसीने या चित्रपटात गौरी ही भूमिका साकारली होती. (Source: @iamgracysingh/instagram)
-
लगाननंतर ग्रेसी २००३ च्या गंगाजल चित्रपटात दिसली होती. त्यानंतर २००४ च्या मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातही ती दिसली होती. (Source: @iamgracysingh/instagram)
-
त्यानंतर ग्रेसीला उत्तम चित्रपट मिळाले नाहीत. त्यामुळे तिला बऱ्याच बी-ग्रेड चित्रपटात काम करावं लागलं. काही वर्षांनी तिने ग्लॅमरपासून अंतर राखायला सुरुवात केली. (Source: @iamgracysingh/instagram)
-
२००९ मध्ये ग्रेसीने स्वतःची नृत्य अकादमी सुरू केली. तिथे ती मुलींना भरतनाट्यमचे धडे देते. (Source: @iamgracysingh/instagram)
-
२०१५ मध्ये ग्रेसीने संतोषी मां या मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केलं. (Source: @iamgracysingh/instagram)
-
४२ वर्षी ग्रेसी सिंहने अद्याप लग्न केलेलं नाही. (Source: @iamgracysingh/instagram)
-
ग्रेसी आता संन्यासी बनली आहे. ती लोकाना अध्यात्माचे धडे देते. तसेच तिने ग्लॅमरपासून अंतर राखलं आहे. (Source: @iamgracysingh/instagram)
-
ग्रेसी ‘ब्रह्मकुमारी संस्थे’ची सक्रिय सदस्य आहे. तिथे तिला लोक दिदी म्हणून हाक मारतात.
२२ वर्षांनंतर ‘लगान’ची गौरी अशी दिसते, ग्लॅमरपासून दूर असं जगतेय आयुष्य
२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या लगान या चित्रपटात अभिनेत्री ग्रेसी सिंहने लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
Web Title: Where is aamir khans lagaan co star gracy singh what she doing these days jshd import asc