• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. manisha koirala break up with nana patekar after seen him with ayesha jhulka in room affair kak

नाना पाटेकरांवर जिवापाड प्रेम करायची मनीषा कोईराला, अभिनेत्याला दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर रुममध्ये पाहिलं अन्…; नेमकं काय घडलं होतं?

नाना पाटेकर व मनिषा कोईरालाचे प्रेमसंबंध होते.

April 26, 2023 19:05 IST
Follow Us
  • manisha-koirala-nana-patekar-love-story
    1/15

    नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांचं अफेअर बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या प्रेमप्रकरणांपैकी एक आहे. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बरीच चर्चा रंगली होती.

  • 2/15

    १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘अग्निसाक्षी’ चित्रपटात नाना पाटेकर व मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत होते.

  • 3/15

    या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर व मनीषा कोयराला यांची पहिली भेट झाली होती.

  • 4/15

    ‘अग्निसाक्षी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मनीषा कोईराला २० वर्षांनी मोठ्या असलेल्या विवाहित नाना पाटेकर यांच्या प्रेमात पडली.

  • 5/15

    त्यानंतर संजय लीला भन्सालीच्या ‘खामोशी’ चित्रपटातही त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती.

  • 6/15

    या चित्रपटात ते वडील-मुलगीच्या भूमिकेत होते. परंतु, सेटवर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

  • 7/15

    मनीषा कोईरालाला नाना पाटेकरांशी लग्नही करायचं होतं.

  • 8/15

    नाना पाटेकर तेव्हा पत्नीपासून वेगळे राहत असल्याने माझ्याशी लग्न करुन संसार थाटावा, असं मनीषा कोईरालाला वाटत होतं.

  • 9/15

    त्याचदरम्यान, नाना पाटेकरांचं नाव अभिनेत्री आएशा जुल्काबरोबरही जोडलं गेलं होतं.

  • 10/15

    मनीषाने एकदा नाना पाटेकर व आएशाला रुममध्ये एकत्र पाहिलं.

  • 11/15

    त्यानंतर तिने नाना पाटेकरांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं ब्रेकअप झालं.

  • 12/15

    मनीषाय कोईरालाने २०१० साली सम्राट दहल यांच्याशी लग्न करुन संसार थाटला होता.

  • 13/15

    परंतु, अवघ्या दोनच वर्षात त्यांच्या संसारात वादळ आल्याने २०१२ साली त्यांनी घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

  • 14/15

    (सर्व फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम, इंडियन एक्सप्रेस)

  • 15/15

    (हेही पाहा>> प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं मॅटर्निटी फोटोशूट, पोटावरील स्ट्रेचमार्कसह बिनधास्तपणे फ्लाँट केलं बेबी बंप)

TOPICS
नाना पाटेकरNana PatekarबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Manisha koirala break up with nana patekar after seen him with ayesha jhulka in room affair kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.