Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress alia bhatt worries about daughter and said why she feels guilty she also told why she do not share raha kapoor scj

मुलीच्या जन्मानंतर आलियाला होतो आहे ‘या’ गोष्टीचा पश्चात्ताप, म्हणाली.. “मला अपराधी वाटतं..”

April 27, 2023 16:57 IST
Follow Us
  •  Alia Bhatt
    1/11

    अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर खूुपच सक्रिय असते (सर्व फोटो सौजन्य-आलिया भट्ट इंस्टाग्राम पेज )

  • 2/11

    मुलीच्या जन्मानंतर आलिया घर आणि काम अशा दोन्ही जबाबदाऱ्या खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते आहे.

  • 3/11

    आलिया भट्टला मुलगी झाल्यापासून एक चिंता वाटते आहे. मनात अपराधी पणाची भावना निर्माण झाली आहे. व्होग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आलियाने आपली खंत बोलून दाखवली आहे.

  • 4/11

    “मला अजूनही एक आई म्हणून अपराधी वाटतं. मुलगी आणि कामाच्या बाबतीत मी योग्य काम करत आहे की नाही याची मला काळजी वाटते.” असं वक्तव्य आलियाने या मुलाखतीत केलं आहे.

  • 5/11

    आत्ताच्या काळात प्रत्येक आईसमोरची आव्हानं वाढली आहेत. मला खरोखर आश्चर्य वाटतं की लोक काय विचार करत असतील. मी सगळं व्यवस्थित सांभाळते आहे की नाही? असं त्यांना वाटतं, हीच बाब मलाही अनेकदा जाणवते असंही आलियाने म्हटलं आहे.

  • 6/11

    मी आता माझ्या मानसिक आरोग्याकडे जास्त लक्ष देते आहे. मी दर आठवड्याला थेरपीला जाते. या सगळ्या भीतीबद्दल मी कुठेतरी उघडपणे बोलते. थेरपीमुळे मला लढण्याचे बळ मिळतं असंही आलियाने म्हटलं आहे.

  • 7/11

    आलिया भट्ट ही आघाडीची अभिनेत्री आहे. लग्नानंतरही तिने तिचं काम व्यवस्थित सुरु ठेवलं आहे.

  • 8/11

    आलिया भट्ट सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती प्रेग्नंट असतानाही तिने तिचे अनेक फोटो पोस्ट केले होते.

  • 9/11

    व्होग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्टने मुलगी राहा कपूरला सोशल मीडियापासून दूर का ठेवते हे कारणही सांगितलं आहे.

  • 10/11

    आलियाने सांगितलं की मी आणि रणबीर आम्ही दोघंही पब्लिक फिगर आहोत. अशा परिस्थितीत सगळ्यांनाच आमच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी जाणून घ्यायचं आहे. मात्र मला माझ्या मुलीला प्रसिद्धीपासून दूर ठेवायचं आहे. त्यामुळेच मी सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत नाही.

  • 11/11

    आलिया भट्टने या मुलाखतीत तिच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे. या गोष्टी याआधी तिने कधीही सांगितल्या नव्हत्या.

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress alia bhatt worries about daughter and said why she feels guilty she also told why she do not share raha kapoor scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.