Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukon to salman khan these bollywood actors refused to work with each other dpj

सलमान खानपासून दीपिका पदुकोणपर्यंत ‘या’ कलाकरांचे आहे एकमेकांशी वाद; एकत्र चित्रपट करण्यास करण्यासही दिला नकार

जाणून घेऊया असे कोणते सेलिब्रिटी आहेत ज्यांनी भांडण किंवा भांडणानंतर कधीही स्क्रीन शेअर केली नाही.

Updated: April 30, 2023 18:36 IST
Follow Us
  • बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी काही चित्रपट एकत्र केले आहेत. परंतु काही गोष्टीवरुन मतभेद झाल्यानंतर त्यांनी एकत्र काम करण्यास नकार दिला.
    1/15

    बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी काही चित्रपट एकत्र केले आहेत. परंतु काही गोष्टीवरुन मतभेद झाल्यानंतर त्यांनी एकत्र काम करण्यास नकार दिला.

  • 2/15

    सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी ब्रेकअप झाल्यापासून कधीही एकमेकांसोबत काम केले नाही.

  • 3/15

    रिपोर्ट्सनुसार, संजय लीला भन्साळी यांना ‘बाजीराव मस्तानी’मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना कास्ट करायचे होते, पण त्यांनी नकार दिला.

  • 4/15

    करीना कपूर आणि बिपाशा बसूची कॅट फाईट चर्चेत आहे. या दोन्ही अभिनेत्री ‘अजनबी’ चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या.

  • 5/15

    मात्र त्यानंतर दोघींनी कधीही एकत्र काम केले नाही. रिपोर्ट्सनुसार, करिनाने या चित्रपटादरम्यान बिपाशाला चापट मारली होती आणि तिला काळी मांजर देखील म्हटले होते.

  • 6/15

    बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर हे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले होते,

  • 7/15

    मात्र अचानक त्यांचे नाते तुटले. रिलेशनशिप तुटण्याचा परिणाम असा झाला की दोघांनी पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही.

  • 8/15

    पद्मावत चित्रपटात विक्की कौशललाही रतन सिंहची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र दीपिकाने याला नकार दिला.

  • 9/15

    कारण त्या काळात विकी फार मोठा स्टार नव्हता आणि दीपिकाला मोठ्या अभिनेत्यासोबत काम करायचे होते.

  • 10/15

    १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर जॉन अब्राहम आणि बिपाशा वेगळे झाले होते.

  • 11/15

    तेव्हापासून दोघांनीही एकमेकांसोबत काम करण्यास नकार दिला.

  • 12/15

    डॉन, बिल्लू बार्बर आणि ओम शांती ओम सारख्या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर शाहरुख आणि प्रियांका एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले नाहीत.

  • 13/15

    खरे तर एक काळ असा होता जेव्हा दोघांची जवळीक चर्चेचा विषय बनली होती. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी मिळताच गौरी खानने घर सोडल्याचेही बोलले जात आहे.

  • 14/15

    रणबीरला एका चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती जिथे तो सोनाक्षीच्या विरुद्ध काम करणार होता.

  • 15/15

    परंतु सोनाक्षी आपल्यापेक्षा मोठी दिसते आणि ते एकत्र चांगले दिसणार नाहीत असे सांगून त्याने नकार दिला.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Deepika padukon to salman khan these bollywood actors refused to work with each other dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.