Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. arjun kapoor and malaika arora are spending special moments in berlin dpj

‘बर्लिन विथ लव्ह’; अर्जून कपूरने मलायकाबरोबर युरोपमध्ये घालवले खास क्षण; पाहा दोघांचे रोमँटिक फोटो

अर्जून कपूर आणि मलायका सध्या वेकेशनवर आहेत. अर्जूनने सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Updated: May 1, 2023 17:52 IST
Follow Us
  • बॉलीवूडच्या स्टार कपलच्या यादीत समाविष्ट असलेले अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेकदा त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असतात.
    1/15

    बॉलीवूडच्या स्टार कपलच्या यादीत समाविष्ट असलेले अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेकदा त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असतात.

  • 2/15

    दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात

  • 3/15

    अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बर्लिनला फिरायला गेले होते.

  • 4/15

    अर्जून आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या सहलीचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये अर्जुनने लिहिले की, “बर्लिन विथ लव्ह.”

  • 5/15

    अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच कल्पना आहे.

  • 6/15

    अर्जुन आणि मलायका यांच्या वयात खूप अंतर आहे.

  • 7/15

    मलायका एका मुलाची आई देखील आहे. असे असूनही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात.

  • 8/15

    १२ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुनला डेट करणार्‍या मलायकालाही अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.

  • 9/15

    पण या सर्वांची पर्वा न करता दोघेही आपले प्रेम उघडपणे व्यक्त करताना दिसतात.

  • 10/15

    मलायका अरोराचा घटस्फोट झाला तेव्हा काही दिवसानंतर मलायका अर्जुनसोबत एका फॅशन शोमध्ये दिसली.

  • 11/15

    मात्र, तोपर्यंत दोघांच्या नात्याविषयी कोणालाच माहिती नव्हती.

  • 12/15

    हे फार कमी लोकांना माहीत आहे, पण अर्जुनचे फ्रेंड सर्कलही मलायकासोबत जोडले गेले होते.

  • 13/15

    मलायका अरोराच्या खास मित्रांच्या यादीत करीना कपूर, करिश्मा कपूर, अमृता अरोरा यांचा समावेश होतो.

  • 14/15

    असे म्हटले जाते की मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली जेव्हा ती ‘इशकजादे’ चित्रपटासाठी सलमानला भेटायला जायची.

  • 15/15

    मलायका आणि अरबाज खानचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला होता. तेव्हापासून मलायका आणि अर्जुन कपूर एकत्र आहेत. ,

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Arjun kapoor and malaika arora are spending special moments in berlin dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.