• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress rashmika mandanna latest photoshoot in yellow black track pant suit green dress photos viral sdn

Photos: रश्मिका मंदानाच्या हटके फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा

रश्मिका लवकरच ‘ॲनिमल’ या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Updated: May 5, 2023 10:04 IST
Follow Us
  • Rashmika Mandanna Latest Photoshoot
    1/12

    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना.

  • 2/12

    उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर रश्मिकाचे आज असंख्य चाहते असल्याचे पाहायला मिळते.

  • 3/12

    ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातून रश्मिका प्रसिद्धीझोतात आली.

  • 4/12

    काही महिन्यांपूर्वीच रश्मिकाचा ‘गुडबाय’ हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 5/12

    नुकतेच रश्मिकाने इन्स्टाग्रामवर हटके फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहे.

  • 6/12

    या फोटोंमध्ये रश्मिकाने पिवळ्या रंगाची ट्रॅक पॅण्ट आणि जॅकेट परिधान केले आहे.

  • 7/12

    हिरव्या रंगाच्या हटके स्टाइल ड्रेसमध्ये रश्मिकाचा लूक.

  • 8/12

    तिच्या हटके फोटोशूटला इन्स्टाग्रामवर १० लाखांहून अधिक लाइक्स आहेत.

  • 9/12

    रश्मिकाच्या या हटके फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

  • 10/12

    रश्मिका लवकरच ‘ॲनिमल’ या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

  • 11/12

    याचबरोबर ती बहूप्रतीक्षित ‘पुष्पा २’ या चित्रपटात पुन्हा एकदा ‘श्रीवल्ली’च्या भूमिकेत दिसेल.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actress rashmika mandanna latest photoshoot in yellow black track pant suit green dress photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.