• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress shehnaaz gill new photoshoot latest pics viral on social media dpj

शहनाज गिलचे नवीन फोटोशूट व्हायरल; बोल्ड लूक पाहून नेटकरी घायाळ

शहनाजने नव्या फोटोने सोशल मीडियावर आग लावली आहे.

Updated: May 11, 2023 18:49 IST
Follow Us
  • रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १३व्या सीझनमधून प्रसिद्धीस आलेली शहनाज गिलने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
    1/15

    रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १३व्या सीझनमधून प्रसिद्धीस आलेली शहनाज गिलने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

  • 2/15

    शहनाजने नुकतेच सलमानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले.

  • 3/15

    बॉक्सऑफिसवर हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही.

  • 4/15

    शहनाजला एक गुणी अभिनेत्री मानले जाते.

  • 5/15

    मात्र, या चित्रपटातील शहनाजच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे.

  • 6/15

    शहनाजने ‘सत श्री अकाल इंग्लंड’, ‘काला शाह काला’, ‘डाका’ आणि ‘हौंसला’ या चार पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 7/15

    किसी का भाई किसी की जान’मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर शहनाजचे उत्पन्न आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 8/15

    शहनाज सोशल मीडियावर नवनवीन फोटो टाकून चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो: सिमरंगिल_फोटोग्राफी/इन्स्टाग्राम)

  • 9/15

    शहनाजने नुकताच नवा फोटोशूट केला

  • 10/15

    शहनाजच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (फोटो: सिमरंगिल_फोटोग्राफी/इन्स्टाग्राम)

  • 11/15

    हॉट रेड हाय-स्लिट ड्रेसमध्ये शहनाज जबरदस्त दिसत आहे. (फोटो: सिमरंगिल_फोटोग्राफी/इन्स्टाग्राम)

  • 12/15

    शहनाजचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे. (फोटो: सिमरंगिल_फोटोग्राफी/इन्स्टाग्राम)

  • 13/15

    शहनाजच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. (फोटो: सिमरंगिल_फोटोग्राफी/इन्स्टाग्राम)

  • 14/15

    लाल ड्रेसवर लाल लिपस्टीक लाऊन शहेनाजना हा लूक पूर्ण केला आहे.

  • 15/15

    फोटो (लोकसत्ता, शहनाज इंस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशहनाझ गिलShehnaaz Gill

Web Title: Actress shehnaaz gill new photoshoot latest pics viral on social media dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.