Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress parineeti chopra and aap mp raghav chadha engagement neth worth dpj

खासदार राघव चड्ढांपेक्षा श्रीमंत आहे परिणीती चोप्रा; जाणून घ्या दोघांची एकूण संपत्ती

Updated: May 12, 2023 17:46 IST
Follow Us
  • परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत.
    1/12

    परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत.

  • 2/12

    परिणीती आणि राघव उद्या म्हणजे १३ मे रोजी दिल्लीत साखरपुडा करणार आहेत.

  • 3/12

    गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

  • 4/12

    परिणीती आणि राघव दोघेही आपापल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत आणि आपापल्या क्षेत्रात भरपूर पैसा कमावत आहेत.

  • 5/12

    मात्र, उत्पन्नाच्या बाबतीत परिणीती राघव यांच्या कितीतरी पटीने पुढे आहे.

  • 6/12

    राघव चढ्ढा हे राजकारणी असण्यासोबतच चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत.

  • 7/12

    फायनान्शिअल एक्सप्रेसच्या मते, राघव चड्ढा अतिशय साधे जीवन जगतात आणि त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ५० लाख रुपये आहे.

  • 8/12

    सोशल मीडियानुसार, परिणीती चोप्राची एकूण संपत्ती ६० कोटी रुपये आहे.

  • 9/12

    ती प्रामुख्याने चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते.

  • 10/12

    मुंबईच्या जवळ तिची लक्जरी सी फेसिंग अपार्टमेंट देखील आहे.

  • 11/12

    याशिवाय परिणीती हिच्याकडे ऑडी सारख्या महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे.

  • 12/12

    परिणीती आणि राघव या वर्षाअखेर पर्यंत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

TOPICS
परिणीती चोप्राParineeti ChopraबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress parineeti chopra and aap mp raghav chadha engagement neth worth dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.