Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. taarak mehta ka ooltah chashmah actress jennifer mistry bansiwala and other actors shailesh lodha disha vakani allegation on asit modi dpj

लैंगिक शोषणापूर्वी असित मोदींवर लावण्यात आले आहेत ‘हे’ आरोप; कडाक्याच्या भांडणानंतर ‘या’ कलाकारांनी सोडली ‘तारक मेहता…’ मालिका

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतीन अनेक कलाकारांनी मालिकेचे नि्र्माते असित मोदींवर अनेक आरोप केले आहेत.

May 12, 2023 18:50 IST
Follow Us
  • तारक मेहता मालिकेची अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने मालिकेच निर्माते असित मोदींवर लैंगिक शोषणाचा आरोप केला.
    1/18

    तारक मेहता मालिकेची अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने मालिकेच निर्माते असित मोदींवर लैंगिक शोषणाचा आरोप केला.

  • 2/18

    मात्र, जेनिफर व्यतरिक्त मालिकेत आणखी काही कलाकार आहेत. ज्यांच आसिंत मोंदींबरोबर जोरदार भांडण झालं आहे.

  • 3/18

    तारक मेहतामध्ये मिसेस रोशन सोधीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने निर्माते असित मोदी आणि इतर २ जणांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

  • 4/18

    जेनिफरने असित मोदींवर आक्षेपार्ह गोष्टी बोलल्याचा आरोप केला आहे.

  • 5/18

    मालिका सोडल्यानंतर जेनिफरने या गोष्टींचा खुलासा केला आहे.

  • 6/18

    शैलेश लोढा आणि असित मोदी यांच्यात पगारावरून जोरदार भांडण झाले होते.

  • 7/18

    त्यानंतर शैलेशने असित मोदींवर थकबाकी न भरल्याचा आरोप केला.

  • 8/18

    याप्रकरणी त्यांनी असित मोदीविरोधात तक्रारही दाखल केली होती.

  • 9/18

    तारक मेहता मालिकेला निरोप देणाऱ्यांमध्ये अभिनेत्री दिशा वाकाणीचाही समावेश आहे.

  • 10/18

    दया बेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीने मुलाला जन्म दिल्यानंतर मालिकेला अलविदा केला.

  • 11/18

    दिशाने निर्मात्यांना फी वाढवण्यास सांगितली होती, जेव्हा असे झाले नाही तेव्हा तिने शो सोडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 12/18

    तारक मेहता का उल्टा चष्मात सोडीची भूमिका साकारणारा अभिनेते गुरचरण सिंग अचानक गायब झाला.

  • 13/18

    शो सोडण्यामागे त्याने वडिलांच्या शस्त्रक्रियेचे कारण सांगितले होते

  • 14/18

    पण असित मोदींबरोबर त्याचे भांडण झाल्यामुळे त्याने मालिका सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 15/18
  • 16/18

    अभिनेत्री नेहा मेहता हिनेही असित मोदींवर आरोप केले आहेत.

  • 17/18

    २०२० मध्ये तिने ‘तारक मेहता’ मालिकेतून निरोप घेतला होता.

  • 18/18

    असित मोदींनी तिची थकबाकी दिली नसल्याचा आरोप नेहाने केला होता.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah actress jennifer mistry bansiwala and other actors shailesh lodha disha vakani allegation on asit modi dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.