-
बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पाडला.
-
परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
-
दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
आता परिणिती आणि राघव यांच्या साखरपुड्याचे खास फोटो समोर आले आहेत.
-
परिणिती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी बॉलिवूड थीम ठेवली होती.
-
परिणिती आणि राघव यांनी साखरपुड्यासाठी खास लूक केला होता.
-
यावेळी परिणितीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघवनेही त्याच रंगाचा सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
“मी प्रार्थना केली… अखेर ती हो म्हणाली”, असे कॅप्शन राघव यांनी या फोटोला दिले आहे.
-
या फोटोत राघव चड्ढा आणि परिणिती साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे.
-
या फोटोत ते दोघेही फारच सुंदर दिसत आहेत.
Made For Each Other! परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?
परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?
Web Title: Parineeti chopra and raghav chadha get engaged in delhi see photos nrp