• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. why do bollywood actresses participate in cannes film festival know the special reason pvp

Cannes Film Festival मध्ये बॉलिवूड अभिनेत्री का सहभागी होतात? जाणून घ्या खास कारण

तुम्ही कधी विचार केला आहे का, की बॉलिवूडच्या अभिनेत्री या कान्स फेस्टिवलमध्ये सहभाग का घेतात?

Updated: May 17, 2023 12:48 IST
Follow Us
  • 76th-Cannes-Film-Festival
    1/12

    जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ची सुरुवात झाली असून या सोहळ्याला जगातील अनेक नामवंत कलाकार आणि व्यक्तिमत्त्व हजेरी लावणार आहेत.

  • 2/12

    बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीही या सोहळ्याला हजेरी लावतात. आपण अभिनेत्री दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय यांना या सोहळ्यात सुंदर ड्रेस परिधान करून उपस्थित राहिलेले पाहिलेच आहे.

  • 3/12

    मीडिया रिपोर्ट्सनुसार यंदा बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी चिल्लरही या कार्यक्रमाला पहिल्यांदाच हजेरी लावणार आहे.

  • 4/12

    कान्स फेस्टिवल सुरू होताच या सोहळ्यातील अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. या रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रीही आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करतात.

  • 5/12

    गेल्या वर्षी भारतामध्ये कान्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यंदा १६ ते २७ मे दरम्यान फ्रान्सच्या किनारपट्टी भागात असलेल्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये ७६वा कान्स फेस्टिवल आयोजित केला गेला आहे.

  • 6/12

    पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की बॉलिवूडच्या अभिनेत्री या कान्स फेस्टिवलमध्ये सहभाग का घेतात?

  • 7/12

    बॉलीवूड अभिनेत्री कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या महोत्सवात सहभागी होत नाहीत, तर या अभिनेत्री या महोत्सवात सहभागी होऊन ब्रँड प्रमोशन करतात.

  • 8/12

    आंतरराष्ट्रीय कॉस्मेटिक ब्रँड लॉरियल पॅरिस (L’Oreal Paris) गेल्या अनेक वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलचा ब्यूटी पार्टनर आहे. याची ब्रँड अॅम्बेसेडरमध्ये प्रामुख्याने बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय आहेत.

  • 9/12

    पण या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या अभिनेत्री वेगवेगळ्या ब्रँडच्या वतीने त्या ब्रँड्सच्या प्रचारासाठी तिथे जातात.

  • 10/12

    यापैकी लॉरियल हा असाच एक ब्रँड आहे जो ब्रँड प्रमोशनसाठी दरवर्षी वेगवेगळ्या अभिनेत्रींशी मॉडेल म्हणून संपर्क साधतो.

  • 11/12

    यावेळी अनुष्का शर्मा रेड कार्पेटवर दिसणार आहे. ती लॉरियल पॅरिसची ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि या कंपनीचे प्रतिनिधित्व करणार आहे.

  • 12/12

    (Photos: Instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Why do bollywood actresses participate in cannes film festival know the special reason pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.