Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress ishita dutta sheth baby shower pink saree gold jewellery special cake decoration husband vatsal sheth photos sdn

Photos: थाटामाटात पार पडला इशिता दत्ताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

May 17, 2023 14:05 IST
Follow Us
  • Ishita Dutta Sheth Baby Shower Photos
    1/15

    ‘दृश्यम’ फेम बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता-शेठ लवकरच आई होणार आहे.

  • 2/15

    सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इशिता व वत्सलने ही गोड बातमी चाहत्यांना दिली होती.

  • 3/15

    नुकताच इशिताचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला.

  • 4/15

    इशिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डोहाळे जेवणाचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/15

    या कार्यक्रमासाठी इशिताने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती.

  • 6/15

    साडीवर इशिताने पारंपरिक दागिने परिधान केले होते.

  • 7/15

    कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

  • 8/15

    इशिताच्या डोहाळे जेवणात प्रत्येक गोष्ट खास असण्याकडे लक्ष देण्यात आले होते.

  • 9/15

    ‘Godh Bharai Ceremony’ असे कॅप्शन इशिताने या फोटोंना दिले आहे.

  • 10/15

    इशिताच्या डोहाळे जेवणासाठी केकही खास होता.

  • 11/15

    आई होण्याचा आनंद इशिताच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

  • 12/15

    सध्या इशिता तिचा प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करताना दिसतेय.

  • 13/15

    इशिता दत्ता आणि वत्सल शेठ २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले.

  • 14/15

    लग्नानंतर ६ वर्षांनी या जोडप्याने गुडन्यूज दिली आहे.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : इशिता दत्ता/इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actress ishita dutta sheth baby shower pink saree gold jewellery special cake decoration husband vatsal sheth photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.