-
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीत चांगलीच लोकप्रिय आहे.
-
मिताली आणि सिद्धार्थ सध्या स्पेनमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
-
दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर या स्पेन ट्रीपचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
अनेक दिवसांपासून सिद्धार्थ-मिताली स्पेन ट्रीपचे आयोजन करत होते.
-
स्पेनमध्ये मितालीने स्काय डायव्हिंगचा आनंद घेतला.
-
स्काय डायव्हिंगचे फोटो शेअर केल्यावर मितालीने या फोटोंना, “तिने हम तो उड गये, उड गये” असे कॅप्शन दिले आहे.
-
स्पेनमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाणांचे फोटो मितालीने शेअर केले आहेत.
-
स्काय डायव्हिंगसह मिताली-सिद्धार्थने स्पेनमध्ये स्कूबा डायव्हिंगचाही आनंद घेतला.
-
सिद्धार्थ-मितालीच्या या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत.
मिताली मयेकरची सिद्धार्थसह ‘स्पेन’वारी, स्काय डायव्हिंगचा फोटो शेअर करत म्हणाली, “हम तो…”
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर सध्या स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
Web Title: Siddharth chandekar and mitali mayekar enjoy a vacation in spain sva 00