scorecardresearch

मिताली मयेकर

मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ रोजी मुंबईमध्ये झाला. शाळेमध्ये असल्यापासून मितालीला अभिनयाची आवड होती. वयाच्या १३ व्या वर्षी तिने २००९ मध्ये इरफान खानच्या ‘बिल्लू’ हिंदी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे कॉलेजमध्ये असताना तिने एकांकिकामध्ये अभिनय केला.

‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’, ‘तु माझा सांगाती’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमध्ये मितालीने काम केले आहे. २०१५ मध्ये ‘उर्फी’ तिचा पहिला मराठी प्रदर्शित झाला. त्यानंतर तिने ‘यारी दोस्ती’, ‘आम्ही बेफिकर’, ‘हॅशटॅग प्रेम’ हे चित्रपट केले. झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. यामध्ये मितालीने सायली बनकर हे पात्र साकारले होते. मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी २१ जानेवारी २०२१ रोजी विवाहबंधनामध्ये अडकले. त्याआधी ते एकमेकांना डेट करत होते. Read More

मिताली मयेकर News

siddharth chandekar mitali mayekar
सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा Liplock करतानाचा फोटो व्हायरल, मराठमोळ्या कपलची सोशल मीडियावर चर्चा

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचं पॅरिसमध्ये रोमँटिक फोटोशूट, फोटो तुम्ही पाहिलेत का?

Siddharth Chandekar
“जंगली रमीची जाहिरात करून…” नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थ चांदेकरचे रोखठोक उत्तर, म्हणाला, “तुमच्याइतके मल्टी टॅलेंटेड…”

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने टीका करणाऱ्या नेटकऱ्याला दिले रोखठोक उत्तर…

siddhart mitali
७२२४ किमी दूर… स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाला सिद्धार्थ चांदेकर; मितालीने शेअर केला व्हिडीओ… म्हणाली, “या सगळ्या गोष्टी पाहून…”

सिद्धार्थ चांदेकरने केला तब्बल ७२२४ किमीचा प्रवास, मिताली व्हिडीओ शेअर करीत म्हणाली…

siddharth chandekar
“सॉरी भाई, माझे बजेट कमी…” नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर

सिद्धार्थ-मितालीने स्पेनमध्ये घेतला स्काय डायव्हिंगचा आनंद, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

mitali mayekar feature
विजांचा कडकडाट पाहून प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मागितली देवाची माफी; म्हणाली, “देवा खरंच…”

तिने “कृपया हे थांबवा” असे म्हणत आणखी एक फोटोही शेअर केला आहे.

Siddharth chandekar mitali mayekar
“लोन, डाउन पेमेंट, खर्च अन्…” वर्षभरापूर्वी मुंबईमध्ये घर खरेदी केल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट, म्हणाला, “भीती होती पण…”

वर्षभरापूर्वी मुंबईमध्ये खरेदी केलेल्या घराबाबत सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट, काय म्हणाला अभिनेता?

Siddharth Chandekar mitali mayekar
“बेबी…” पत्नीच्या ‘त्या’ पोस्टनंतर सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष

दुसरीकडे सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मिताली शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आहे.

Mitali Mayekar
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो, कॅप्शन चर्चेत

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो, कॅप्शन चर्चेत

मिताली मयेकर Photos

siddharth chandekar and mitali mayekar
9 Photos
सिद्धार्थ-मितालीची DisneyLand सफर; दोघांचे फोटो पाहून ३ वर्षांच्या मुलाने दिली खास प्रतिक्रिया…

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर या लोकप्रिय जोडीने पॅरिसमध्ये घेतला सुट्ट्यांचा आनंद

View Photos
mitali mayekar
9 Photos
मिताली मयेकरची सिद्धार्थसह ‘स्पेन’वारी, स्काय डायव्हिंगचा फोटो शेअर करत म्हणाली, “हम तो…”

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर सध्या स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

View Photos
Mitali Mayekar Bold Photo
15 Photos
Photos : मिताली मयेकरचा अंघोळ करतानाचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले “मनावरचा ताबा…”

तिच्या या फोटोवर सिद्धार्थनेही कमेंट केली आहे.

View Photos

संबंधित बातम्या