• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • अजित पवार
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood director rohit shetty net worth he charges around rs 18 crore to direct any film dpj

वयाच्या १३ व्या वर्षी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल; पहिल्या चित्रपटासाठी रोहित शेट्टीला मिळाले होते केवळ ३५ रुपये मानधन; आता आहे ‘एवढ्या’ कोटी रुपयांचा मालक

बॉलिवूडमधील सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टीची एकूण संपत्ती किती आहे?

Updated: May 23, 2023 17:58 IST
Follow Us
  • रोहित शेट्टीकडे बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक म्हणून पाहिलं जातं.
    1/12

    रोहित शेट्टीकडे बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक म्हणून पाहिलं जातं.

  • 2/12

    वयाच्या १३ व्या वर्षी रोहितने फूल और कांटे चित्रपटात सह दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

  • 3/12

    या चित्रपटासाठी केवळ ३५ रुपये मानधन मिळाले होते.

  • 4/12

    सध्या रोहीत शेट्टी खतरो के खिलाडीचा १३ वा सिझन होस्ट करत आहे.

  • 5/12

    रोहित शेट्टीची Rohit Shetty producation House Pvt. Ltd कंपनी आहे.

  • 6/12

    या कंपनी व्यतरिक्त रोहित शेट्टी दिग्दर्शन, जाहिरात आणि शो होस्ट मधूनही बक्कळ पैसा कमावतो.

  • 7/12

    रिपोर्टनुसार रोहित शेट्टी एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी जवळपास १८ कोटी रुपये मानधन घेतो.

  • 8/12

    २०१० ते २०१८ पर्यंत रोहित शेट्टीचे आठ चित्रपट आले. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी १०० कोटींची कमाई केली.

  • 9/12

    रोहित शेट्टीच्या नेटवर्थबाबत बोलायच झालं तर, रोहितकडे ३८ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास २८० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

  • 10/12

    रोहित शेट्टी महिन्याला जवळपास ३ कोटी रुपये कमावतो. वर्षाला रोहित ३६ कोटी रुपये कमावतो.

  • 11/12

    रोहितकडे फोर्ड मस्टैंग, एएमजी जी ६, लैंबर्गिनी उरुस, रेंज रोवर सारख्या महागड्या गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये आहे.

  • 12/12

    रोहितने २०१३ साली मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood director rohit shetty net worth he charges around rs 18 crore to direct any film dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.