Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. cannes 2023 anushka sharma 76th cannes film festival debut look alia bhatt and virat kohli praised actress sva

Cannes 2023 : अनुष्का शर्माचे कान्स फेस्टिव्हलमध्ये दमदार पदार्पण; विराटसह आलिया भटने केली खास कमेंट

अनुष्का शर्माने कान्सच्या रेड कार्पेटवर केले पदार्पण

May 27, 2023 11:53 IST
Follow Us
  • anushka sharma
    1/12

    अभिनेत्री अनुष्का शर्माने कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 2/12

    कान्स फेस्टिव्हलमधील अनेक फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

  • 3/12

    कान्ससाठी अनुष्काने खास ऑफ शोल्डर व्हाईट डिझायनर गाऊन घातला होता.

  • 4/12

    अनुष्काचा कान्स पदार्पणाचा लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • 5/12

    ऑफ शोल्डर व्हाईट गाऊनमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत होती.

  • 6/12

    अनुष्काच्या गाऊनवर फुलांच्या डिझाइनचे कोरीम काम करण्यात आले आहे.

  • 7/12

    कान्स फेस्टिव्हल २०२३ पासून सुरु झाल्यापासून अनुष्का शर्मा रेड कार्पेटवर कधी दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता होती.

  • 8/12

    अखेर अनुष्काने आपल्या लुकचे जबरदस्त फोटो शेअर करुन चाहत्यांना सरप्राईज दिले आहे.

  • 9/12

    अनुष्काच्या फोटोवर पती विराट कोहली आणि बॉलीवडू अभिनेत्री आलिया भट्टने सुद्धा कमेंट केली आहे.

  • 10/12

    विराट कोहलीने हार्ट इमोजी शेअर करीत अनुष्काच्या फोटोवर कमेंट केली आहे.

  • 11/12

    विराटसह आलिया भट्टने सुद्धा अनुष्काच्या फोटोवर ‘यू आर स्टनिंग’ अशी खास कमेंट केली आहे.

  • 12/12

    अनुष्काचा कान्स लुक इतक अभिनेत्रींपेक्षा सुंदर होता अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. ( फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम )

TOPICS
अनुष्का शर्माAnushka SharmaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Cannes 2023 anushka sharma 76th cannes film festival debut look alia bhatt and virat kohli praised actress sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.