• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress sunny leone net worth income source film fees business details dpj

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी संपत्ती किती आहे माहिती आहे का? चित्रपटांव्यतरिक्त ‘या’ माध्यमातूनही करते मोठी कमाई

सनी लिओनीच्या संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का

May 30, 2023 17:32 IST
Follow Us
  • पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी.
    1/15

    पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी.

  • 2/15

    सनीने सुरुवातीला अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर सनी भारतात आली.

  • 3/15

    सनीचे ‘बेबी डॉल’ हे आयटम साँग हिट ठरले. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदललं.

  • 4/15

    नुकतच ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात सनी लिओनीच्या कैनेडी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.

  • 5/15

    सनीचे बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये नाव घेतले जाते.

  • 6/15

    रिपोर्ट्सनुसार, सनी लिओनी तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी २ ते ३ कोटी रुपये घेते.

  • 7/15

    याबरोबरच ती काही ब्रँड्सची जाहिरात करून मोठी कमाईही करते.

  • 8/15

    तसेच सनी ‘सनसिटी मीडिया आणि एंटरटेनमेंट नावाचे एक प्रोडक्शन हाऊसची ‘सह-मालक आहे.

  • 9/15

    काही वर्षांपूर्वीच सनीने अमेरिकेत फ्लॅट विकत घेतला.

  • 10/15

    या फ्लॅटची किंमत त्याची किंमत ३० कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं.

  • 11/15

    तसेच मुंबईत तर मुंबईतील सनीच्या बंगल्याची किंमत ३ कोटी इतकी आहे.

  • 12/15

    आलिशान घरांशिवाय सनी लिओनीकडे अनेक आलिशान कारही आहेत.

  • 13/15

    सनीच्या कार कलेक्शनमध्ये BMW 7, Audi A6 आणि Mercedes GL350D सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत.

  • 14/15

    सेलिब्रिटी वर्थच्या रिपोर्टनुसार, सनी लिओनीची एकूण संपत्ती १०० कोटींच्या आसपास आहे.

  • 15/15

    छायाचित्र (लोकसत्ता, जनसत्ता)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसनी लिओनीSunny Leone

Web Title: Bollywood actress sunny leone net worth income source film fees business details dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.