• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vat purnima 2023 star pravah these tv serial will celebrate sukh mhanje nakki kay asta rang maza vegla photos sdn

Vat Purnima Photos: स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकांमध्ये आनंदात साजरी होणार वटपौर्णिमा

या दिवशी वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.

Updated: June 2, 2023 10:09 IST
Follow Us
  • Vat Purnima 2023 Star Pravah Photos
    1/16

    Vat Purnima 2023: ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

  • 2/16

    पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा सण.

  • 3/16

    या दिवशी वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.

  • 4/16

    मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

  • 5/16

    वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने साक्षात यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले अशी आख्यायिका आहे.

  • 6/16

    सावित्रीप्रमाणेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरीही जयदीपच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करणार आहे.

  • 7/16

    ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या नात्यात तणाव कायम असला तरी दीपाचं कार्तिकवरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही.

  • 8/16

    कार्तिक आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी दीपा देखिल वटपौर्णिमा साजरी करणार आहे.

  • 9/16

    स्टार प्रवाहच्या नायिकांप्रमाणेच नायकही वटपौर्णिमेचं व्रत करताना दिसणार आहेत.

  • 10/16

    ‘पिंकीचा विजय असो’मध्ये पिंकीने वटपौर्णिमेचं व्रत करु नये यासाठी सुशीलाचे प्रयत्न सुरु आहेत.

  • 11/16

    पिंकीचं व्रत पूर्ण व्हावं यासाठी युवराज पुढाकार घेणार आहे.

  • 12/16

    पिंकीला आपल्या खांद्यावर बसवून पिंकीसोबत युवराजही वडाभोवती सात फेरे घेणार आहे.

  • 13/16

    युवराजप्रमाणेच ‘शुभविवाह’ मालिकेतील आकाश भूमीसह वटपौर्णिमेची पूजा करणार आहे.

  • 14/16

    ‘मुरांबा’ मालिकेतील अक्षयही रमासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.

  • 15/16

    ‘मन धागा धागा जोडते नवा’ आणि ‘शुभविवाह’ या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

  • 16/16

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsवटपौर्णिमा २०२५Vat Purnima 2025

Web Title: Vat purnima 2023 star pravah these tv serial will celebrate sukh mhanje nakki kay asta rang maza vegla photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.