-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय मराठी कार्यक्रम आहे. यातील कलाकार प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवतात. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे निखिल बने होय.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे घरोघरी ओळखला जाणारा निखिल बने हा अगदी सामान्य कुटुंबातला आहे.
-
या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. निखिलचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत.
-
निखिल सध्या कोकणातील गावी गेला आहे.
-
गावी गेल्यावर तो कुटुंबाबरोबर फिरायला गेला. या ट्रिपचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
निखिलने त्याच्या आईबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
-
निखिलने चिपळून इथल्या घराचे फोटोही शेअर केले आहेत.
-
एका फोटोमध्ये त्याचं टुमदार कौलारू घर पाहायला मिळत आहे.
-
निखिल कुटुंबाबरोबर समुद्रकििनारी फिरायला गेला.
-
त्याने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
निखिलचे फॅमिली ट्रिपचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो – निखिल बनेच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
Photos: गावाकडचे कौलारू घर, कुटुंब, समुद्रकिनारा अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेची कोकणात फॅमिली ट्रिप
गावाकडचं कौलारू घर, कोकणातील समुद्रकिनारा अन् निखिल बनेची फॅमिली ट्रिप
Web Title: Maharashtrachi hasya jatra nikhil bane kokan family trip ratnagiri ganpati pule beach hrc