-
अभिनय क्षेत्राची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना टॅलेंटच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी.
-
आज दिशाचा ३०वा वाढदिवस आहे.
-
आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये तिने तिच्या दमदार अभिनयाची जादू दाखवली आहे.
-
दिशा पटानी मूळची उत्तर प्रदेशच्या बरेलीची आहे. करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली.
-
तिला अभिनेत्री व्हायचं नव्हतं तर ती पायलट होण्यासाठी मुंबईत आली होती.
-
दिशा पाटनी एमिटी यूनिवर्सिटी, नोएडा घेऊन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगमधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे.
-
तिने २०१३ मध्ये पॉन्ड्स फेमिना मिस इंडियामध्ये ती सहभागी झाली आणि यास्पर्धेत ती फर्स्ट रनरअप ठरली.
-
या सिनेमात महेंद्र सिंग धोनची पहिली प्रेयसी प्रियांका हिची भूमिका तिने केली होती.
-
दिशा मुंबईत केवळ ५०० रुपये घेऊन आली होती. सुरुवातीच्या काळात ती एकटी राहत होती.
-
तिने काम केलं, मेहनत घेतली पण कधीही कुटुंबीयांकडे मदत मागितली नाही.
-
अनेक वर्ष कठोर परिश्रम घेऊन ती आज कोट्यवधींची मालकीण झाली आहे.
-
२०१७ मध्ये तिने मुंबईतील वांद्रे येथे स्वत:चं घर घेतलं. या घराची किंमत ५ कोटी आहे.
फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण, दिशा पटानीच्या स्ट्रगलबद्दल माहितेय का?
अभिनय क्षेत्राची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना तिने टॅलेंटच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली.
Web Title: Actress disha patani came to mumbai just with 500 rs know her struggle on her birthday rnv