-
जिनिलीया आणि रितेश देशमुख सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.
-
जिनिलीयाने नुकतेच तिचे नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावर सध्या जिनिलीयाच्या फोटोंपेक्षा तिने परिधान केलेल्या लॉकेटची चर्चा होत आहे.
-
जिनिलीयाने गळ्यात ‘मॉं’ शब्दाच्या लॉकेटची चेन घातली आहे.
-
जिनिलीयाच्या लॉकेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
नेटकऱ्यांनी जिनिलीयाच्या लॉकेटचे विशेष कौतुक करीत “देशमुख वहिनीसाहेब एकदम छान” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
अनेकांनी “तू खरंच खूप सुंदर आई आहेस” अशा कमेंट करीत तिचे कौतुक केले आहे.
-
जिनिलीयाने काळ्या रंगाच्या डिपनेक ब्लेझरमध्ये अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
जिनिलीया देशमुखच्या लॉकेटची चर्चा, ‘त्या’ शब्दाने वेधले लक्ष; फोटो पाहून नेटकरी म्हणाले, “वहिनी एकदम…”
जिनिलीया देशमुखच्या नव्या लॉकेटने वेधले लक्ष; फोटो पाहिलेत का?
Web Title: Actress genelia deshmukh has shared beautiful pictures wearing a beautiful locket sva 00