• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rocky aur rani ki prem kahani bollywood actress alia bhatt saree look from teaser view pics sva

‘रॉकी और रानी…’च्या टीझरमध्ये आलिया भट्टच्या साड्यांनी वेधले लक्ष; अभिनेत्रीचा हटके लुक पाहिलात का?

आलिया भट्टचा झकास लुक; ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी”च्या टीझर रिलीजनंतर अभिनेत्रीच्या साड्यांची चर्चा

June 20, 2023 14:31 IST
Follow Us
  • alia bhatt saree look in rocky aur rani ki prem kahani
    1/12

    करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे.

  • 2/12

    चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

  • 3/12

    नुकताच या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला.

  • 4/12

    १ मिनिट १९ सेकंदाच्या या टीझरमध्ये आलिया भट्टच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • 5/12

    संपूर्ण टीझरमध्ये आलिया नेहमीपेक्षा एका वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.

  • 6/12

    चित्रपटात आलियाने सुंदर साड्या नेसल्याचे टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

  • 7/12

    प्रत्येक साडीत आलिया अप्सरेप्रमाणे सुंदर दिसत आहे.

  • 8/12

    लाल, पिवळा, काळा, निळा अशा बहुरंगी रंगाच्या साड्या आलियाने नेसल्या आहेत.

  • 9/12

    आलियाचे साडीमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 10/12

    अभिनेत्री या चित्रपटात राणी चॅटर्जी ही भूमिका साकारणार आहे.

  • 11/12

    ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या निमित्ताने करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली आहे.

  • 12/12

    २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Rocky aur rani ki prem kahani bollywood actress alia bhatt saree look from teaser view pics sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.