Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta khanvilkar shared video of mumbai darshan sva

CSMT ते गेट वे ऑफ इंडिया; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केली ‘जीवाची मुंबई’, शेवटी फिश थाळीवर मारला ताव

अभिनेत्री अमृता खानविलकरने शेअर केला मुंबई दर्शनाचा खास व्हिडीओ

June 21, 2023 19:14 IST
Follow Us
  • amruta khanvilkar
    1/9

    प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

  • 2/9

    अलीकडेच अमृता आपल्या गाडीतून मुंबई दर्शनासाठी गेली होती.

  • 3/9

    अमृता खानविलकरचा मुंबई दर्शनाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • 4/9

    अभिनेत्रीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाला भेट दिली.

  • 5/9

    त्यानंतर पुढे ‘गेट वे ऑफ इंडिया’जवळ अमृताने सुंदर फोटोशूट केले.

  • 6/9

    मुंबई दर्शन करताना अभिनेत्रीने खास मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेतली.

  • 7/9

    मुंबई दर्शनाच्या ट्रिपदरम्यान अमृता सुप्रसिद्ध एशियाटीक सोसायटी पाहण्यासाठी गेली होती.

  • 8/9

    सगळीकडे फिरून झाल्यावर अमृताने फिश थाळीचा आस्वाद घेतला.

  • 9/9

    अमृताच्या व्हिडीओवर सध्या लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव होत आहे.

TOPICS
अमृता खानविलकरAmruta KhanvilkarमनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress amruta khanvilkar shared video of mumbai darshan sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.