• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kiara advani wears expensive jacquemus mini skirt with skin fit top photos viral avn

स्कीन फिट टॉप अन् पांढऱ्या मिनी स्कर्टमध्ये कियारा अडवाणीचा ग्लॅमरस अंदाज; स्कर्टची किंमत ऐकून व्हाल चकित

कियारा कार्तिक आर्यनबरोबरच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात झळकणार आहे

Updated: June 24, 2023 14:03 IST
Follow Us
  • kiaraadvani5
    1/12

    अभिनेत्री कियारा अडवाणी ही सध्या बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/12

    सिद्धार्थ मल्होत्राशी लग्न केल्यानंतर हे बॉलिवूड कपल चांगलंच चर्चेत आलं आहे.

  • 3/12

    आता कियारा कार्तिक आर्यनबरोबरच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात झळकणार आहे.

  • 4/12

    प्रेक्षकांना कार्तिक आणि कियाराची केमिस्ट्री ‘भूलभुलैया २’मध्ये आवडली होती, आता तीच जोडी या नव्या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

  • 5/12

    कियारा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

  • 6/12

    ती तिचे चित्रपट प्रमोशनदरम्यानचे वेगवेगळे फोटोज तसेच तिचे बोल्ड लूक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

  • 7/12

    नुकतंच ‘सत्यप्रेम की कथा’च्या प्रमोशन इव्हेंटदरम्यान कियाराने परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या टॉप अन् मिनी स्कर्टची प्रचंड चर्चा आहे.

  • 8/12

    कियाराने परिधान केलेला हा स्कर्ट जॅकक्यूमस ब्रँडचा आहे. या स्कर्टमध्ये कियारा अत्यंत सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.

  • 9/12

    या स्कर्टमधील काही फोटोज कियाराने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या स्कर्टची किंमत ऐकून तुम्हीदेखील हैराण व्हाल.

  • 10/12

    कियाराने परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाचा स्कीन फिट टॉप आणि तो मिनी स्कर्ट यांची किंमत ९८,०५५ रुपये इतकी आहे.

  • 11/12

    या आऊटफिटमध्ये कियाराचा बोल्ड बिनधास्त आणि तितकाच सुंदर अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

  • 12/12

    लवकरच कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सध्या ती याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो सौजन्य : कियारा अडवाणी / इंस्टाग्राम)

TOPICS
कियारा अडवाणीKiara AdvaniबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kiara advani wears expensive jacquemus mini skirt with skin fit top photos viral avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.