• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor arjun kapoor birthday arjun kapoor net worth films biography dpj

एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपट, तरीही कमावले कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडचा ‘गुंडा’ अर्जून कपूरची एकूण संपत्ती

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या संपत्ती गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे.

Updated: June 26, 2023 17:07 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूरचा आज ३८ वा वाढदिवस आहे.
    1/15

    बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूरचा आज ३८ वा वाढदिवस आहे.

  • 2/15

    तो प्रसिद्ध चित्रपट निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे.

  • 3/15

    अर्जूनने ‘इशकजादे’, ‘गुंडे’ आणि ‘२ स्टेट्स’सारखे हिट चित्रपट दिले आहेत .

  • 4/15

    मात्र, अजूनही अर्जून कपूरला बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी ओळख निर्माण करता आलेली नाही.

  • 5/15

    अनेक फ्लॉप चित्रपट देऊनही अर्जून आजही एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये घेतो.

  • 6/15

    अर्जुन कपूर जाहिराती किंवा ब्रँड एंडोर्समेंटसाठी सुमारे १ कोटी घेतो.

  • 7/15

    तर एका चित्रपटासाठी तो जवळपास ६ ते ८ कोटी रुपये घेतो.

  • 8/15

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूरची एकूण संपत्ती सुमारे ८५ कोटी रुपये आहे.

  • 9/15

    इतकंच नाही तर अर्जुन कपूर लग्झरी लाइफस्टाइल जगतो.

  • 10/15

    अर्जुन कपूर मुंबईतील जुहू येथील JVPD मधील ‘रहेजा ऑर्किड’मध्ये राहतो.

  • 11/15

    अर्जुन कपूरकडे मर्सिडीज ML350, Audi Q5, Honda CRV देखील आहे.

  • 12/15

    फेसवॉशपासून परफ्यूमपर्यंत तो ब्रँडेड गोष्टी वापरतो.

  • 13/15

    ‘गुच्ची रश’ त्याच्या आवडत्या परफ्यूमपैकी एक आहे.

  • 14/15

    गेल्या अनेक वर्षांपासून अर्जून अभिनेत्री मलायका अरोराबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.

  • 15/15

    छायाचित्र (इनस्टाग्राम अर्जून कपूर)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actor arjun kapoor birthday arjun kapoor net worth films biography dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.