Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor shah rukh khan daughter suhana khan new photoshoot in white bodycon dress bold look viral sdn

Photos: पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सुहाना खानचा बोल्ड अंदाज; नेटकऱ्यांकडून लाइक्सचा वर्षाव

सुहाना लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Updated: July 5, 2023 10:00 IST
Follow Us
  • Suhana Khan White Bodycon Dress
    1/12

    बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/12

    नुकतेच सुहानाने एक बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.

  • 3/12

    या फोटोशूटसाठी सुहानाने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

  • 4/12

    सुहानाच्या या फोटोशूटवर अभिनेते संजय कपूर यांची लेक शनाया कपूरने ‘Wow’ अशी कमेंट केली आहे.

  • 5/12

    सुहानाच्या या बोल्ड अंदाजावर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

  • 6/12

    सुहाना लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

  • 7/12

    ‘द आर्चीज’ या चित्रपटाचे कथानक १९६० च्या दशकातील आहे.

  • 8/12

    काही दिवसांपूर्वी सुहानाने अलिबागमध्ये शेती करण्यासाठी दीड एकर जमीन खरेदी केली.

  • 9/12

    या जमीनीची किंमत जवळपास १२.९१ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.

  • 10/12

    सुहाना न्यूयॉर्कमधील ब्युटी ब्रॅण्ड ‘मेबलिन’ची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : सुहाना खान / इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या साईशा भोईरबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actor shah rukh khan daughter suhana khan new photoshoot in white bodycon dress bold look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.