-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो.
-
गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
-
या कार्यक्रमात दिसणारे कलाकार कायमच चर्चेत असतात.
-
आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर हे कलाकार प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावतात.
-
या मालिकेतील कलाकार नेहमीच प्रसिद्धीझोतात असतात.
-
आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकार एका भागासाठी किती मानधन घेतात? याची चर्चा रंगली आहे.
-
नुकतंच एका मीडिया रिपोर्टसने त्यांच्या मानधनाबद्दलची माहिती दिली आहे.
-
अभिनेत्री शिवाली परब उत्तम अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते.
-
‘कल्याणची चुलबुली’ अशी तिची ओळख आहे.
-
शिवाली परब एका भागासाठी ३५ ते ३७ हजार रुपये मानधन घेते.
-
रसिका वेंगुर्लेकर ही या कार्यक्रमात मालवणी भाषेतून अनेकदा विनोद करत असते.
-
रसिका या कार्यक्रमाच्या एका भागासाठी २५ ते ३० हजार मानधन घेते.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातने नाटकांपासून तिच्या अभिनयक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.
-
मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली.
-
वनिता खरात एका भागासाठी ३२ ते ३५ हजार रुपये मानधन घेते.
-
तर अभिनेत्री नम्रता संभेरावलाही एका भागाचं ३० ते ३७ हजार मानधन मिळतं.
-
समीर चौघुले हे महाराष्ट्राची हास्यजत्रामुळेच प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या विनोदबुद्धीचं नेहमीच कौतुक होताना दिसतं.
-
समीर चौघुले एका भागासाठी ४० ते ५० हजार मानधन घेतात.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार एका भागासाठी किती मानधन घेतात? जाणून घ्या
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकार एका भागासाठी किती मानधन घेतात? याची चर्चा रंगली आहे.
Web Title: Maharashtrachi hasyajatra serial actors samir choughule shivali parab vanita kharat fees for one episode nrp