• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lust stories 2 fame actress tilottama shome is jaya bachchan daughter in law amruta subhash bold chemistry with actress is praised svs

‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये भाव खाऊन गेलेली ‘ही’ अभिनेत्री आहे जया बच्चन यांची सून; पाहा फोटो

Lust Stories 2 Fame Actress Tilottama Shome: कोंकणा सेन लिखित दिग्दर्शित या कथेत तिलोत्तमा शोम व अमृता सुभाष यांच्यातील रहस्यमयी केमिस्ट्री अनेकांना भावली आहे.

July 5, 2023 20:00 IST
Follow Us
  • Lust Stories 2 Fame Actress Tilottama Shome is Jaya Bachchan Daughter In Law Amruta Subhash Bold Chemistry With Actress is Praised
    1/9

    लस्ट स्टोरीज 2, द नाइट मॅनेजर, टूथ परी, दिल्ली क्राइम सारख्या चित्रपट व सीरीजमधून झळकलेले तिलोत्तमा शोम हिचे बच्चन कुटुंबासह अगदी खास नाते आहे.

  • 2/9

    तिलोत्तमा शोम हिच्या लस्ट स्टोरीज २ मधील परफॉर्मन्सचे अनेकांकडून कौतुक होत आहे

  • 3/9

    कोंकणा सेन लिखित दिग्दर्शित या कथेत तिलोत्तमा शोम व अमृता सुभाष यांच्यातील रहस्यमयी केमिस्ट्री अनेकांना भावली आहे.

  • 4/9

    तिलोत्तमा शोम हिच्या पतीचे नाव आहे कुणाल रॉस. मीडिया रिपोर्टनुसार कुणालने करिअरची सुरुवात ऍडवर्टाईजींग पासून केली होती व आता तो एक व्यावसायिक आहे.

  • 5/9

    अनेकांना हे माहित नसेल पण तिलोत्तमा शोम ही व जया बच्चन यांची सुनबाई आहे.

  • 6/9

    एका पार्टीत भेट झाल्यावर तिलोत्तमा व कुणाल यांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. तिलोत्तमाने एका मुलाखतीत सांगितले होते की कुणालच्या डोळ्यातील खरेपणा व हसरा स्वभाव आवडल्याने त्यांचे रिलेशन जुळले

  • 7/9

    तिलोत्तमा व कुणाल यांनी आठ वर्षांच्या रिलेशननांतर २०१५ मार्चमध्ये बंगाली परंपरांनुसार लग्न केले होते.

  • 8/9

    तिलोत्तमा व कुणालचे लग्न गोव्यात झाले होते व यावेळी जया बच्चन, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या-अभिषेक व आराध्या सुद्धा उपस्थित होते.

  • 9/9

    कुणाल रॉस हा जया बच्चन यांचा भाचा आहे यामुळे तिलोत्तमा ही जया बच्चन यांची सून आहे

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम)
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Lust stories 2 fame actress tilottama shome is jaya bachchan daughter in law amruta subhash bold chemistry with actress is praised svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.