• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranveer singh birthday actor net worth car collection per film fees upcoming movies dpj

११९ कोटींच घर, आलिशान गाड्या अन्…; रणवीर सिंहची एकूण संपत्ती माहिती आहे का? एका चित्रपटासाठी घेतो ‘एवढे’ रुपये

Ranveer-Singh Birthday Special : जाणून घ्या रणवीर सिंहची एकूण संपत्ती आणि त्याच्या चित्रपटांच्या मानधनाबाबत

July 6, 2023 18:53 IST
Follow Us
  • बॉलीवूडचा एर्नजेटिक अभिनेता रणवीर सिंह याचा आज  ३८ वा वाढदिवस आहे.
    1/18

    बॉलीवूडचा एर्नजेटिक अभिनेता रणवीर सिंह याचा आज  ३८ वा वाढदिवस आहे.

  • 2/18

    रणवीरने २०१० मध्ये ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर या अभिनेत्याने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले.

  • 3/18

    पहिल्याच चित्रपटाने रणवीरला एका रात्रीत प्रसिद्ध केले होते.

  • 4/18

    आज रणवीरचे नवा बॉलीवूडमधील सगळ्यात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत मोडले जाते.

  • 5/18

    रणवीर सध्या त्याचा अगामी चित्रपट ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’मुळे चर्चेत आहे.

  • 6/18

    या चित्रपटात रणवीरबरोबर आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.

  • 7/18

    मीडिया रिपोर्ट्सनुसार रणवीर सिंगची अंदाजे एकूण संपत्ती $44 दशलक्ष आहे. भारतीय रुपयांप्रमाणे ही संपत्ती अंदाजे ३३४ कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

  • 8/18

    रणवीर सिंहला महागड्या गाड्यांची आवड आहे.

  • 9/18

    रणवीरकडे १.८ कोटी रुपयांची मर्सिडीज मेबॅच, ३ कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी उरूस, ३.२ कोटी रुपयांची अॅस्टन मार्टिन रॅपाइड आणि इतर कार आहेत.

  • 10/18

    चित्रपटांमधील त्याच्या फीबद्दल बोलायचे तर रणवीर एका चित्रपटासाठी सुमारे २० कोटी रुपये घेतो.

  • 11/18

    मिळालेल्या माहितीनुसार ‘रॉकी आणि राणी की प्रेमकहानीसाठी रणवीरने २५ कोटी रुपयांची फी घेतली आहे.

  • 12/18

    रणवीर जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो.

  • 13/18

    रणवीर एका जाहिरात शूटसाठी तो ३ ते ४ कोटी रुपये घेतो.

  • 14/18

    मुंबईत रणवीरकडे ८ कोटींचे आलिशान अपार्टमेंट आहे.

  • 15/18

    मुंबईत सी फेसिंग एक फ्लॅट आहे. ज्याची किंमत १५ कोटी रुपये आहे.

  • 16/18

    रणवीरचा गोव्यात ९ कोटींहून अधिक किमतीचा बंगला आहे.

  • 17/18

    काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिकाने मुंबईत २२ कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी केले होते.

  • 18/18

    एवढंच नाही तर रणवीरआणि दीपिकाने मुंबईत ११९ कोटींचे अलिशान घर खरेदी केले आहे. 

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ranveer singh birthday actor net worth car collection per film fees upcoming movies dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.