• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prabhas to mahesh babu south cinema highest paid actors dpj

कुणी १५० कोटी, तर कुणी घेतं ३०० कोटी; ‘हे’ आहेत साऊथचे सगळ्यात महागडे कलाकार

केवळ बॉलीवूडच नाही तर साऊथच्या कलाकारांनी आपल्या फीमध्ये मोठी वाढ केली आहे.

Updated: July 7, 2023 17:34 IST
Follow Us
  • 'सरकारू वारी पाटा' चित्रपटासाठी महेश बाबूने ५५ कोटी रुपये घेतले होते.
    1/18

    ‘सरकारू वारी पाटा’ चित्रपटासाठी महेश बाबूने ५५ कोटी रुपये घेतले होते.

  • 2/18

    राजामौली बरोबर करत असलेल्या अगामी चित्रपटासाठी महेश बाबूने १०० कोटी रुपये मानधन आकारले असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 3/18

    ट्रिपल आर चित्रपटासाठी ज्यूनिअर एनटीआरला ४५ कोटी रुपये मिळाले असल्याचे समोर आले आहे.

  • 4/18

    आता ऋतिक रोशनच्या वॉर 2′ चित्रपटासाठी ज्यूनिअर एनटीआर १२० कोटी रुपये घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 5/18

    राम चरणने ‘गेम चेंजर’ चित्रपटासाठी ४५ कोटी रुपयांच मानधन घेतलं आहे.

  • 6/18

    आता रामचरणने आपल्या फी मध्ये वाढ केली असून तो एका चित्रपटासाटी ६० कोटी रुपये फी आकारतो

  • 7/18

    पुष्पा 2 चित्रपटासाठी अल्लू अर्जूनला ६० कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 8/18

    तर अगामी चित्रपटासाठी अल्लू अर्जूनने १०० कोटी रुपये घेतले असल्याची चर्चा आहे.

  • 9/18

    साऊथचा सुपरस्टार वेंकटेश प्रत्येक चित्रपटांसाठी ७ कोटी रुपये घेतो.

  • 10/18

    मात्र, आता त्याने आपल्या मानधनात वाढ केली असून चित्रपट ‘F3’ साठी त्याने १५ कोटी रुपये घेतले असल्याचे समोर आले आहे.

  • 11/18

    वारंवार फ्लॉप चित्रपट देऊनही विजय प्रत्येक चित्रपटासाठी १५ कोटी मानधन घेत आहे.

  • 12/18

    काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या त्याच्या लायगर चित्रपटासाठीही विजयने १५ कोटी रुपयांची फी घेतली होती.

  • 13/18

    मेगा स्टार चिरंजीवी आजही प्रत्येक चित्रपटासाटी ५० कोटी रुपयांचे मानधन घेतात.

  • 14/18

    वॉलटेर वीरय्यासाठी त्यांनी ४० कोटी रुपये घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

  • 15/18

    पवन कल्याण आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी ५० कोटी रुपयांचे मानधन घेतो.

  • 16/18

    अलीकडेच पवनने त्याच्या शूटिंगसाठी दररोज २ कोटी रुपये आकारले होते.

  • 17/18

    प्रभास प्रत्येक चित्रपटासाठी १०० कोटी रुपये फी घेतो.

  • 18/18

    आगामी चित्रपट ‘सालार’साठी प्रभासने ३०० कोटी रुपये घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Prabhas to mahesh babu south cinema highest paid actors dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.