-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
आलिया सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलियाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
‘And So It Begins…’ असं कॅप्शन देत आलियाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
आलियाच्या फोटोंवर सासू नीतू कपूर यांनी ‘Looking Gorgeoussss’ अशी कमेंट केली आहे.
-
या चित्रपटात आलिया आणि अभिनेता रणवीर सिंग प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
-
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे.
-
या चित्रपटात आलिया ‘राणी चॅटर्जी’ आणि रणवीर ‘रॉकी रंधवा’ ही भूमिका साकारणार आहे.
-
या दोघांशिवाय या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
-
हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट / इन्स्टाग्राम)
Photos: आलिया भट्टच्या साडीतील फोटोंवर सासू नीतू कपूर यांची कमेंट; म्हणाल्या…
करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे.
Web Title: Alia bhatt rocky aur rani ki prem kahani movie promotion pink saree look neetu kapoor comment viral photos sdn