Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame arun kadam daughter sukanya maternity photoshoot traditional look rain nrp

पाऊस, पारंपारिक लूक अन्…; अरुण कदम यांच्या लेकीचं मॅटर्निटी फोटोशूट, साधेपणाने वेधलं लक्ष

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम लवकरच आजोबा होणार, लेकीच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो पाहिलात का?

July 28, 2023 10:57 IST
Follow Us
  • sukanya arun maternity shoot 11
    1/12

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा दादूस म्हणजेच अरुण कदम.

  • 2/12

    अरुण कदम हे लवकरच आजोबा होणार आहेत.

  • 3/12

    काही दिवसांपूर्वी त्यांच्या लेकीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.

  • 4/12

    त्यानंतर आता अरुण कदम यांची लेक सुकन्या कदमच्या मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो समोर आले आहेत.

  • 5/12

    सुकन्या कदमने मॅटर्निटी फोटोशूटसाठी अगदी पारंपारिक साजश्रृंगार केला होता.

  • 6/12

    तिने नऊवारी साडी, गळ्यात डोरलं, पायात कोल्हापुरी चप्पल असा लूक मॅटर्निटी शूटसाठी केला होता.

  • 7/12

    तर तिचा नवरा सागर पोवाळे यानेही धोती, सदरा, त्यावर काळा कोट आणि टोपी असा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 8/12

    अरुण कदम यांची लेक सुकन्याचे फोटोशूट भर पावसात पार पडले.

  • 9/12

    त्यांचे हे फोटोशूट बांद्रा बँडस्टँड या ठिकाणी अगदी साधेपणाने करण्यात आले.

  • 10/12

    सुकन्या कदम आणि सागर यांचा विवाहसोहळा २०२१ मध्ये पार पडला.

  • 11/12

    सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक्स डिझायनर आहे. शिवाय ती भरतनाट्यमही शिकली आहे.

  • 12/12

    सुकन्याच्या पहिल्या बाळंतपणासाठी अरुण यांच्यासह त्यांची पत्नीही उत्सुक आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेताMarathi Actorमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame arun kadam daughter sukanya maternity photoshoot traditional look rain nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.