Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sharad ponkshe calls trollers brainless who dont read books comments on social media with lock profile hrc

“फालतू माणूस, ज्याची लायकी नाही…”, शरद पोंक्षेंनी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “मी नथुराम गोडसेचा…”

सोशल मीडियावर खूप घाणेरड्या पातळीवर टीका केली जाते, असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत. 

Updated: August 1, 2023 16:57 IST
Follow Us
  • sharad ponkshe
    1/15

    ज्येष्ठ मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

  • 2/15

    सोशल मीडियावर खूप घाणेरड्या पातळीवर टीका केली जाते, असं ते म्हणाले आहेत. 

  • 3/15

    फालतूतला फालतू माणूस, ज्याची लायकी नाही, ज्याने दोन ओळी कधी आयुष्यात वाचल्या नाहीत तो उठतो आणि ट्रोल करतो. – शरद पोंक्षे

  • 4/15

     त्याला काही निती-नियम नाही, त्याला काही संहिता नाही, त्याला कुठले कायदे-कानून नाही. – शरद पोंक्षे

  • 5/15

    खोट्या नावांनी अकाउंट्स उघडतात, भन्नाटच काहीतरी नावाने अकाउंट्स असतात. – शरद पोंक्षे

  • 6/15

    कोणीही कोणाला शिव्या देतं आपण बघायला गेलो तर प्रोफाईल लॉक असते.- शरद पोंक्षे

  • 7/15

    मला एखाद्याची मतं नाही पटत तर ठिक आहे. आपल्याला जन्मदात्या आई-वडिलांचं पटत नाही. नवरा बायकोची मतं पटत नाही, मग ती चर्चेत नाही घ्यायची, सोडून द्यायची. – शरद पोंक्षे

  • 8/15

    मी नथुराम गोडसेचा रोल केल्यामुळे या २० वर्षांत इतक्या घाणेरड्या पद्धतीने मला ट्रोल केलं गेलं. इतकं घाण-घाण बोललं गेलं. – शरद पोंक्षे

  • 9/15

    मीही सामान्य माणूसच आहे, त्यामुळे सुरुवातीला त्रास व्हायचा. पण नंतर मी ते ओव्हरकम करायला शिकलो. – शरद पोंक्षे

  • 10/15

    मग विचार करू लागलो की ट्रोल करणाऱ्यांची बुद्धीमत्ताच तेवढी आहे, त्याला माहीत नाही शरद पोंक्षे तर तो काय करणार. – शरद पोंक्षे

  • 11/15

    ट्रोलिंबद्दल बोलताना त्यांनी त्यांची मुलगी परदेशात शिकायला गेल्यानंतर झालेल्या टीकेला उत्तर दिलं.

  • 12/15

    टीका करतात त्यांना हे माहीत नाही की गांधीजी, आंबेडकर, सावरकरदेखील परदेशातच शिकायला गेले होते.- शरद पोंक्षे

  • 13/15

    परदेशात शिकायला जाणं काही पाप नाही. चांगलं शिक्षण हवं असेल आणि जर ते आपल्याकडे नसेल तर जाईल ना माणूस. त्यात काय प्रॉब्लेम आहे.  – शरद पोंक्षे

  • 14/15

    आता तर सगळं ग्लोबल झालंय, जग जवळ आलंय, असंही शरद पोंक्षे म्हणाले.

  • 15/15

    (सर्व फोटो – शरद पोंक्षे यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sharad ponkshe calls trollers brainless who dont read books comments on social media with lock profile hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.