• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress alia bhatt total net worth of the actress charges fees for a film know the details dpj

केवळ १२ वी पास असलेली आलिया भट्ट आहे कोट्यावधींची मालकीण; एका चित्रपटासाठी घेते ‘एवढी’ फी, जाणून घ्या

कमी वयातच आलियाने मोठी संपत्ती कमावली आहे. तिच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का

Updated: August 4, 2023 17:35 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
    1/15

    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

  • 2/15

    ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

  • 3/15

    ‘राजी’, ‘गली बॉय’, या चित्रपटांमधील आलियाची भूमिका चांगलीच गाजली होती

  • 4/15

    अभिनयाच्या जोरावर आलियाने बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

  • 5/15

    कमी वयातच आलियाने मोठी संपत्ती कमावली आहे.

  • 6/15

    मिळालेल्या माहितीनुसार आलियाकडे २९९ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

  • 7/15

    एका चित्रपटासाठी आलिया कोट्यावधी रुपये फी घेते.

  • 8/15

    ‘गंगुबाई काठियावाडी’साठी आलियाने २० कोटी रुपये घेतले होते.

  • 9/15

    तर  ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी आलियाने १५ ते २० कोटी रुपये फी घेतली होती.

  • 10/15

    याशिवाय ती सोशल मीडियावर एका जाहिरात पोस्टसाठी ८५ लाख ते १ कोटी कमावते.

  • 11/15

    आलियाचे मुंबईत दोन फ्लॅट असून त्यांची किंमत १३ कोटी आणि ३२ कोटी रुपये आहे.

  • 12/15

    आलियाच्या लंडनमधील घराची किंमत भारतीय चलनात ३७ कोटी रुपये आहे.

  • 13/15

    आलियाचे स्वतःचे अनेक ब्रँड आणि प्रॉडक्शन हाऊस आहेत.

  • 14/15

    त्याचे अंदाजे मूल्य सुमारे १५० कोटी रुपये आहे.

  • 15/15

    फोटो (आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Actress alia bhatt total net worth of the actress charges fees for a film know the details dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.