-
‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
२३ जुलैला स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा थाटात संपन्न झाला.
-
स्वानंदीने साखरपुडा सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
या फोटोंना तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
-
आता नुकतेच स्वानंदीने साखपुड्यातील काही Unseen फोटो शेअर केले आहेत.
-
स्वानंदीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांची खास झलक पाहायला मिळत आहे.
-
अभिनेत्रीचा होणारा नवरा आशिष कुलकर्णी आणि वडील उदय टिकेकर यांच्यात फारच छान नातं असल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे.
-
स्वानंदी टिकेकरने या फोटोंना “नकळत काढलेले फोटो…” असे कॅप्शन दिले आहे.
-
अभिनेत्रीने शेअर केलेल्या Unseen फोटोंवर तिच्या मित्रमंडळींसह काही कलाकारांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे.
स्वानंदी टिकेकरच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले साखरपुड्यातील Unseen फोटो
अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने शेअर केले साखरपुड्यातील Unseen फोटो…
Web Title: Swanandi tikekar shared her mother in law and father in law photos from her engagement ceremony sva 00