Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rajinikanth net worth property house car collection fil fees knows everything dpj

 ३५ कोटींचा बंगला, महागड्या कार अन्…; थलईवा रजनीकांत यांची एकूण संपत्ती किती आहे माहितीये का? आकडा वाचून बसेल धक्का

रजनीकांत यांनी आत्तापर्यंत १६८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे

August 11, 2023 17:34 IST
Follow Us
  • साऊथचे सुपरस्टार रजनीकांत नेहमीच चर्चेत असतात.
    1/18

    साऊथचे सुपरस्टार रजनीकांत नेहमीच चर्चेत असतात.

  • 2/18

    नुकताच त्यांचा ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 3/18

    पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

  • 4/18

    रजनीकांत यांनी आत्तापर्यंत १६८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 5/18

    रजनीकांत यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.

  • 6/18

    मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत यांची एकूण संपत्ती ५१ मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास ४३० कोटी रुपये आहे.

  • 7/18

    रजनीकांत एका चित्रपटासाठी ५० कोटी रुपये घेतात.

  • 8/18

    त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘जेलर’ चित्रपटासाठी त्यांनी १५० कोटी रुपयांचे मानधन आकारले होते.

  • 9/18

    चेन्नईमध्ये रजनीकांत यांचा आलिशान बंगला आहे.

  • 10/18

    २००२ मध्ये बनवलेल्या या बंगल्याची किंमत ३५ कोटी रुपये आहे.

  • 11/18

    रजनीकांत यांच्याकडे एक शुभमंगल कार्यालयही आहे.

  • 12/18

    या कार्यालयात २७५ लोकांची राहण्याची आणि १ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आहे.

  • 13/18

    या हॉलची किंमत जवळपास २० कोटी रुपये आहे.

  • 14/18

    रजनीकांत लक्झरी कारचे शौकीन आहेत. त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

  • 15/18

    त्यांच्याकडे ‘रोल्स रॉयल फॅंटम’ व ‘रोल्स रॉयल घोस्ट’ या कार आहेत.

  • 16/18

    याची किंमत अनुक्रमे १६.५ कोटी व ६ कोटी इतकी आहे.

  • 17/18

    . ‘बीएमडब्ल्यू एक्स ५’ ही महागडी गाडीही रजनीकांत यांच्याकडे आहे.

  • 18/18

    याशिवाय २.५५ कोटींची ‘मर्सिडीज बेन्झ’ आणि ३.१० कोटींची ‘लम्बोर्गिनी’ही त्यांच्याकडे आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsरजनीकांतRajinikanth

Web Title: Rajinikanth net worth property house car collection fil fees knows everything dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.