• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gadar 2 movie sakeena fame bollywood actress ameesha patel bold photos seeking attention on social media sdn

Photos: ‘गदर २’ फेम अमीषा पटेलच्या बोल्ड फोटोंनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

Updated: August 16, 2023 14:05 IST
Follow Us
  • Gadar 2 Ameesha Patel Bold Photos
    1/15

    अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ हा चित्रपट शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला.

  • 2/15

    या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल आणि अभिनेता सनी देओल यांची मुख्य भूमिका आहे.

  • 3/15

    प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

  • 4/15

    २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

  • 5/15

    ‘गदर २’चे कथानक १९७१ मधील दाखवण्यात आले आहे.

  • 6/15

    दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे.

  • 7/15

    या चित्रपटात अमीषा पटेलने ‘सकीना’ ही मुख्य भूमिका साकारली आहे.

  • 8/15

    सध्या सोशल मीडियावर अमीषाच्या बोल्ड फोटोंची चर्चा सुरु आहे.

  • 9/15

    अमीषाचा काळ्या रंगाच्या बिकिनीमधील लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 10/15

    ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून अमीषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • 11/15

    अमीषाने बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 12/15

    आतापर्यंत अमिषाने ४० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 13/15

    अमीषाच्या वाढदिवसानिमित्त ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट २२ वर्षांनी थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : अमीषा पटेल / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : सुयश टिळकच्या पत्नीचा साडीतील सुंदर लूक इन्स्टाग्रामवर चर्चेत)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Gadar 2 movie sakeena fame bollywood actress ameesha patel bold photos seeking attention on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.