Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. abcd 2 star lauren gottlieb engaged with fiance tobias jones see romantic photos hrc

“आपल्या पहिल्या फोन कॉलनंतर…”, ३५ वर्षीय अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी उरकला साखरपुडा; रोमँटिक Photos चर्चेत

सुपरहिट बॉलीवूड चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी केली एंगेजमेंट, रोमँटिक फोटो शेअर करत दिली माहिती

Updated: August 28, 2023 15:36 IST
Follow Us
  • lauren gottlieb engaged
    1/12

    ‘एबीसीडी 2’ फेम लॉरेन गॉटलिबने एंगेजमेंट केली आहे.

  • 2/12

    तिने स्वतःच फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.

  • 3/12

    ३५ वर्षीय लॉरेनने बॉयफ्रेंड टोबियास जोन्सबरोबर रोमँटिक फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली.

  • 4/12

    “अधिकृतरित्या १० लाख वेळा हो. टोबियास तू माझा ड्रीम बॉय आहेस !! तू खूप प्रेमळ, दयाळू, काळजी घेणारा आणि सहनशील आहेस.”

  • 5/12

    लॉस एंजेलिस ते लंडनपर्यंत.. आपल्या पहिल्या फोन कॉलनंतर मला कळालं होतं की आपण एकमेकांच्या आयुष्यात असायला हवं.

  • 6/12

    त्या दीड वर्षात आपण प्रेम आणि आदराचा उत्तम पाया रचला. मी खूप भाग्यवान आहे की आपण प्रेमात पडू शकलो आणि आपली वाट आता एक आहे.

  • 7/12

    माझ्या संपूर्ण आयुष्यात इतके प्रेम आणि आनंद आणल्याबद्दल धन्यवाद.

  • 8/12

    मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे की तुझी पार्टनर होऊ शकले, आयुष्यातील चांगल्या गोष्टींचा भाग नुकताच सुरू झाला आहे! असं लॉरेन म्हणाली.

  • 9/12

    तर तिचा प्रियकर म्हणाला, ‘लॉरेन, तू आतून-बाहेरून सर्वात सुंदर व्यक्ती आहेस आणि मी खरोखर भाग्यवान आहे की मला माझे उर्वरित आयुष्य तुझ्यासोबत घालवण्याची संधी मिळाली.

  • 10/12

    मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. आता आपण एकत्र आहोत आणि मी आठवणी बनवण्याची आणि जगाचा अनुभव घेण्यासाठी वाट पाहू शकत नाही, असं टोबियास जोन्स म्हणाला.

  • 11/12

    दोघांचे हे रोमँटिक फोटो चांगलेच व्हायरल झाले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो – लॉरेन गॉटलिबच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Abcd 2 star lauren gottlieb engaged with fiance tobias jones see romantic photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.