• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amitabh bachchan increases the fees every season takes a huge amount for one episode heres know pdb

अमिताभ बच्चन ‘KBC’च्या प्रत्येक एपिसोडमधून किती पैसे कमावतात? आकडा पाहून थक्क व्हाल!

KBC च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन किती रुपये रक्कम आकारतात, जाणून घ्या…

August 28, 2023 17:30 IST
Follow Us
  • अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. 
    1/18

    अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. 

  • 2/18

    देशभरातच नव्हे तर, जगभरात त्यांचे करोडो चाहते आहेत. 

  • 3/18

    चाहत्यांच्या मनावर त्यांनी आपली अमिट छाप सोडली आहे. 

  • 4/18

    त्यांचा उत्साह आजच्या तरुणाईपेक्षा कमी नाही. बिग बींच्या व्यक्तिमत्त्वात असंख्य रंग आहेत.

  • 5/18

    त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.

  • 6/18

    चित्रपटांबरोबरच अमिताभ बच्चन हे छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात.

  • 7/18

    बॉलिवूडचे महानायक ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati)  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. 

  • 8/18

     या कार्यक्रमाचा सद्या पंधरावा पर्व सुरु आहे. 

  • 9/18

    कौन बनेगा करोडपती गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

  • 10/18

    अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाच्या अनेक पर्वाचे सूत्रसंचालन केलं आहे.

  • 11/18

    लोकांना या शोमधील अमिताभ बच्चन यांची प्रत्येक शैली खूप आवडते. 

  • 12/18

    पण, तुम्हाला माहिती आहे का, अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी किती मानधन घेतात?

  • 13/18

    मिळालेल्या माहितीनुसार, २००० मध्ये हा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी बिग बींनी प्रत्येक भागासाठी २५ लाखांची मागणी केली होती.

  • 14/18

    पहिला पर्व यशस्वी झाल्यानंतर अमिताभ यांनी मानधनात वाढ करुन १ कोटी केली होती. 

  • 15/18

    या कार्यक्रमाच्या सहाव्या आणि सातव्या पर्वासाठी त्यांनी १.५ ते २ कोटी रुपये मानधन घेतले होते.

  • 16/18

    आठव्या पर्वासाठी त्यांनी २ कोटी रुपये मानधन घेतले होते. तर अमिताभ बच्चन यांनी नवव्या पर्वासाठी २.६ कोटी घेतले.

  • 17/18

    दहाव्या पर्वासाठी ३ कोटी, आणि अकराव्या बाराव्या, तेराव्या पर्वामध्ये ३.५ कोटी रुपये मानधन घेतले होते, तर चौदाव्या पर्वासाठी तब्बल ४ ते ५ कोटी रुपये घेतल्याचे बोललं जात आहे.

  • 18/18

    आता पंधराव्या पर्वात अमिताभ बच्चन किती रुपये मानधन घेताहेत हे गुपित आहे. लवकरच आकडा आपल्या सर्वांच्या समोर येईल. (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh Bachchanकौन बनेगा करोडपतीKaun Banega CrorepatiमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Amitabh bachchan increases the fees every season takes a huge amount for one episode heres know pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.