• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. naseeruddin shah mother reaction on his interfaith wedding with ratna pathak shah hrc

“आईने विचारलं, रत्ना इस्लाम स्वीकारणार का? मी तिला…”, नसीरुद्दीन शाहांनी आंतरधर्मीय लग्नावर आईला दिलेलं ‘हे’ उत्तर

नसीरुद्दीन शाहांनी त्यांच्या लग्नाबद्दल आईला काय उत्तर दिलेलं? वाचा

Updated: August 31, 2023 11:43 IST
Follow Us
  • naseeruddin shah ratna pathak shah
    1/12

    रत्ना पाठक व नसीरुद्दीन शाहांच्या लग्नाला ४१ वर्षे झाली आहेत.

  • 2/12

    नुकतंच नसीरुद्दीन शाहांनी ‘नॅशनल हेराल्ड’ला एक खुलं पत्र लिहिलं, त्यात त्यांनी त्यांच्या व रत्नाच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत सविस्तर लिहिलंय.

  • 3/12

    मला हिंदू रत्नाशी लग्न करण्याबद्दल कोणताही संकोच नव्हता, तर रत्नाला मुस्लिमाशी लग्न करण्याबद्दल नव्हता. – नसीरुद्दीन शाह

  • 4/12

    जेव्हा मी रत्नाशी लग्न करण्याबद्दल माझ्या घरी सांगितलं तेव्हा माझ्या आईने एकदाच विचारलं की रत्ना इस्लाम स्वीकारणार का? – नसीरुद्दीन शाह

  • 5/12

     तिला मी नाही असं उत्तर दिलं. – नसीरुद्दीन शाह

  • 6/12

     आई म्हणाली की बरोबर आहे, तिचा धर्म कसा बदलता येईल.- नसीरुद्दीन शाह

  • 7/12

     अशारितीने माझ्या आणि रत्नाच्या घरच्यांनीही हे नातं स्वीकारलं.  – नसीरुद्दीन शाह

  • 8/12

    रत्नासोबतचा माझा संसार म्हणजे हिंदू आणि मुस्लीम एकत्र राहू शकतात याचा पुरावा आहे.  – नसीरुद्दीन शाह

  • 9/12

    २०२० मध्ये दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांनी नसीरुद्दीन शाहांच्या लग्नावर प्रश्न उपस्थित केला होता.

  • 10/12

    त्यावरही नसीरुद्दीन शाहांनी प्रतिक्रिया दिली.

  • 11/12

    मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या लग्नाच्या ३८ वर्षांनंतर माजी कॅबिनेट मंत्रीचा पती प्रश्न विचारेल. त्यांनी मला धमकी दिली आणि माझ्यावर लव्ह जिहादचा आरोप केला – नसीरुद्दीन शाह

  • 12/12

    (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

TOPICS
नसीरुद्दीन शाहNaseeruddin Shahफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Naseeruddin shah mother reaction on his interfaith wedding with ratna pathak shah hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.