Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhushan pradhan revealed why he writes mother name in the middle of his full name rnv

भूषण प्रधान ‘भूषण सीमा प्रधान’ असं नाव का लिहितो? अभिनेत्यानेच केला खुलासा, घ्या जाणून

आई वडील एकत्र राहत असूनही तो त्याच्या आणि आडनावाच्या मध्ये वडिलांच्या नावाऐवजी त्याच्या आईचं नाव वापरतो. 

September 5, 2023 17:57 IST
Follow Us
  • अभिनेता भूषण प्रधान हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 
    1/12

    अभिनेता भूषण प्रधान हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

  • 2/12

    तो त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो.

  • 3/12

    त्याचे आई-वडील एकत्र राहत असूनही तो पूर्ण नाव लिहिताना ‘भूषण सीमा प्रधान’ असं लिहितो. 

  • 4/12

    त्याच्या आणि आडनावाच्या मध्ये वडिलांच्या नावाऐवजी तो त्याच्या आईचं नाव वापरतो. 

  • 5/12

    त्याने हा निर्णय का घेतला याचं कारण त्याने सांगितलं आहे.

  • 6/12

    सुलेखा तळवलकर हिच्या युट्युब चॅनलवरील ‘दिल के करीब’ या कार्यक्रमामध्ये मुलाखत देताना तो म्हणाला, “आई-वडिलांचं पटत नाही किंवा त्यांचा घटस्फोट झाल्यावर आपण आपल्या नावापुढे आईचं नाव लावतो असं अनेकांना वाटतं. पण मी माझ्या वडिलांवरही तितकंच प्रेम करतो.”

  • 7/12

    “मला घडवण्यामध्ये दोघांचाही वेगवेगळ्या वाटा आहे. पण आईचा तो कुठेतरी जास्त आहे.”

  • 8/12

    “तिने माझ्यासाठी कष्ट घेतले आहेत, मी अभिनय क्षेत्रात काम करावं हे स्वप्न माझ्याबरोबर पाहिलं आहे.”

  • 9/12

    “जेव्हा मी बाबांना सांगायचो की मला अभिनेता व्हायचं आहे तेव्हा माझं एमबीए झालं असल्यामुळे बाबा मला म्हणाले होते की तुला जर तुझी ही आवड झोपायची असेल तर तुला त्यासाठी पैसे उभे करावे लागतील मी काहीही देणार नाही. पण आईने तसं केलं नाही.”

  • 10/12

    “तुला काय करायचं आहे? मग आपण ते कसं करू शकतो? त्यासाठी काय काम करावं लागेल? याबाबत ती माझ्याशी चर्चा करायची.”

  • 11/12

    “मला आईने खूप पाठिंबा दिला. हे करू नकोस किंवा हे करायला नको असं तिने मला कधीच सांगितलं नाही. कसं करणार आहेस? हा प्लॅन ती मला विचारायची.”

  • 12/12

    “माझ्यासाठी ज्या आईने कष्ट घेतले आहेत तिचं नाव सगळ्यांना कळावं म्हणून मी ‘भूषण सीमा प्रधान’ असं नाव लावतो.”

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी चित्रपटMarathi Movieमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Bhushan pradhan revealed why he writes mother name in the middle of his full name rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.