-
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मनं जिंकली होती.
-
या मालिकेत बालकलाकार मायरा वायकुळने ‘परी’ची भूमिका साकारली होती.
-
नुकतेच मायराने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मायराने आई(श्वेता वायकुळ)सह ट्विनिंग केले आहे.
-
गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी साडी त्या दोघींनी नेसली आहे.
-
घरी श्रावणातील सत्यनारायण पूजे पूजेनिमित्त हा मराठमोळा लूक केला होता.
-
नऊवारी साडीतील लूकवर मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
मायराच्या या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
-
सध्या मायरा ‘नीरजा एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेचे शूटींग गोरेगाव फिल्मसिटीमध्ये सुरु आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)
Photos: गुलाबी नऊवारी साडीत ‘परी’चं आईसह Twinning; फोटोंची चर्चा
सध्या मायरा ‘नीरजा एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.
Web Title: Marathi child artist myra vaikul twinning with mother shweta vaikul pink nauvari saree traditional maharashtrian look sdn