-
बहुगुण संपन्न शिबानी दांडेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो शेअर करून ती चाहत्यांना घायाळ करते.
-
नुकतंच शिबानीने काळ्या रंगाच्या फ्लोरल गाऊनमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
यातील काही फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
शिबानीचा हा गाऊन खूपच लांब आहे. या घेरदार गाऊनमध्ये तिने सुंदर फोटो काढले आहेत.
-
यावेळी शिबानीने बोल्ड मेकअप केला असून मेसी बन हेअरस्टाइल केली आहे.
-
शिबानीचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
-
चाहत्यांनी शिबानीच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
-
सर्व फोटो : शिबानी दांडेकर/इन्स्टाग्राम
Photos: काळ्या फ्लोरल गाऊनमध्ये शिबानी दांडेकरचा हॉट अंदाज
नुकतंच शिबानीने काळ्या रंगाच्या फ्लोरल गाऊनमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.
Web Title: Shibani dandekar looks hot in a black floral gown pvp