• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. youtuber kusha kapila reacts on dating rumours with actor arjun kapoor malaika arora scj

‘या’ अभिनेत्रीमुळेच अर्जुन कपूर आणि मलायकाचं ब्रेक अप? डेटिंगच्या चर्चांवर सोडलं मौन

कुशा कपिलचा घटस्फोट झाल्यानंतर ती अर्जुन कपूरच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे.

September 11, 2023 19:52 IST
Follow Us
    Kusha Kapil
    कुशा कपिल या अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर ती अर्जुन कपूरसह नात्यात आहे अशा चर्चा आहेत. सोशल मीडियावर तिच्या पर्सनल लाईफची चर्चा आहे. ( सर्व फोटो सौजन्य-कुशा कपिल, इंस्टाग्राम )
  • 1/12

    दीर्घ काळापासून कुशाचं नाव अर्जुन कपूरशी जोडलं जातं आहे. कुशा आणि अर्जुन हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

  • 2/12

    एवढंच काय कुशा आणि अर्जुनच्या नात्यामुळेच अर्जुन कपूर आणि मलायकाचं नातं संपुष्टात आलं अशाही चर्चा आहेत. यामुळे कुशा कपिलला ट्रोलही केलं गेलं.

  • 3/12

    ट्रोलिंग झाल्यानंतर कुशाने अर्जुन आणि मी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा या अफवा असल्याचं म्हटलं आहे. या अभिनेत्रीने तिच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.

  • 4/12

    एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुशा कपिल म्हणाली की लोक आपल्याविषयी कायमच चांगलं बोलतील, कायमच आमची स्तुती करतील असं मला वाटत नाही. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही.

  • 5/12

    मला ठाऊक आहे मी एक पब्लिक फिगर आहे. माझ्याबद्दल लोक उलटसुलट चर्चा करणार. त्यामुळे माझ्याबद्दल लोक काय बोलतात हे मी ठरवू शकत नाही.

  • 6/12

    लोकांच्या काही विशिष्ट धारणा असतात. त्यातून ते बाहेर येत नाहीत. आपण तसा प्रयत्नही करत नाही असंही कुशा म्हणाली.

  • 7/12

    तुमच्या बद्दल लोक काय बोलतात? तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतात याचं ओझं घेऊन जगायचं नाही. लोक दोन्ही बाजूने बोलत असतात.

  • 8/12

    मला अशी व्यक्ती व्हायचं नाही ज्या व्यक्तीला वयाच्या ५० व्या वर्षी असं वाटेल की आपण आयुष्य तर जगलोच नाही. मला जे आवडतं ते मी केलं आहे. यापुढेही करणार आहे.

  • 9/12

    कुशाने २६ जून २०२३ ला तिच्या पतीला घटस्फोट दिला. सहा वर्षांचं नातं तिने संपुष्टात आणलं आहे. त्यानंतर आता ती आणि अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. यावर तिने आता मौन सोडलं आहे.

  • 10/12

    कुशाचे सुखी आणि थँक्यू फॉर कमिंग हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहेत. या दोन्ही चित्रपटांचे ट्रेलरही रिलिज झाले आहेत.

  • 11/12

    कुशा कपिलचा हॉट अंदाज

TOPICS
अर्जुन कपूरArjun KapoorबॉलिवूडBollywoodमराठी बातम्याMarathi Newsमलायका अरोराMalaika Arora

Web Title: Youtuber kusha kapila reacts on dating rumours with actor arjun kapoor malaika arora scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.