• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pooja hegde got the lokmat award for youth fashion icon actress shares special glamorous look avn

पूजा हेगडेचा ग्लॅमरस लूक अन् ज्वेलरीची चर्चा; अभिनेत्रीला मिळाला ‘हा’ खास पुरस्कार

या ड्रेसबरोबरच पूजाच्या गळ्यातील ज्वेलरीचीही चांगलीच चर्चा होत आहे

September 13, 2023 16:18 IST
Follow Us
  • pooja-hegde7
    1/9

    दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे होय.

  • 2/9

    तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. नुकतीच ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये झळकली.

  • 3/9

    आपल्या सौंदर्याने व अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी पूजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले ग्लॅमरस लूकमधले बरेच फोटोज ती शेअर करत असते.

  • 4/9

    नुकताच पूजाने एका वेस्टर्न आऊटफिटमधला एक ग्लॅमरस लूक शेअर केला आहे.

  • 5/9

    पूजाच्या चाहत्यांना तिचा हा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार प्रचंड आवडला आहे.

  • 6/9

    या ड्रेसबरोबरच पूजाच्या गळ्यातील ज्वेलरीचीही चांगलीच चर्चा होत आहे.

  • 7/9

    या लूकमध्ये पूजा अत्यंत ग्लॅमरस अन् कॉन्फिडेन्ट दिसत आहे.

  • 8/9

    ‘लोकमत’कडून यूथ आयकॉन हा पुरस्कार मिळाल्याचंही पूजाने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

  • 9/9

    याच खास पुरस्कार सोहळ्यासाठी पूजाने हा ग्लॅमरस लूक केल्याचं स्पष्ट होत आहे. (फोटो सौजन्य : पूजा हेगडे / इंस्टाग्राम)

TOPICS
पूजा हेगडेPooja HegdeबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Pooja hegde got the lokmat award for youth fashion icon actress shares special glamorous look avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.