• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malayalam actor tovino thomas received best asian actor septimius awards before 2018 india official oscar entry hrc

काल सर्वोत्तम अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, आज चित्रपट ऑस्करसाठी गेला; टोव्हिनो थॉमसचा आनंद गगनात मावेना

प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर अभिनेत्याने व्यक्त केला आनंद, पाहा फोटो

Updated: September 27, 2023 17:20 IST
Follow Us
  • Tovino Thomas Tovino Thomas
    1/9

    एका सुपरहिट मल्याळम चित्रपटाची ऑस्कर २०२४ साठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड झाली आहे. ‘2018: Everyone is a Hero’ असे या चित्रपटाचे नाव आहे. 

  • 2/9

    हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित झाला होता. समीक्षकांसह प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या चित्रपटाने ज्युरीचीही मनं जिंकली. 

  • 3/9

    या चित्रपटात टोव्हिनो थॉमसची मुख्य भूमिका आहे. चित्रपट ऑस्करसाठी पाठवल्यावर अभिनेता टोव्हिनो थॉमसने प्रतिक्रिया दिली आहे.

  • 4/9

    टोव्हिनो थॉमसला दोन दिवसात दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. त्याने पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

  • 5/9

    ‘2018’ या चित्रपटातील माझ्या अभिनयासाठी मला काल आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाला. – टोव्हिनो थॉमस

  • 6/9

    आज हा चित्रपट अकादमी पुरस्कारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. – टोव्हिनो थॉमस

  • 7/9

     होय, 2018 ही ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री आहे. आता “An the Oscar Goes to” ऐकण्याची आशा आहे… असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • 8/9

    टोव्हिनो थॉमसने सेप्टिमियस अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे. 

  • 9/9

    त्यानंतर आज त्याची मुख्य भूमिका असलेला 2018 चित्रपट ऑस्करसाठी गेल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. (फोटो – टोव्हिनो थॉमस इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Malayalam actor tovino thomas received best asian actor septimius awards before 2018 india official oscar entry hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.