• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. transgender gauri sawant first meeting with actress sushmita sen sva

बिस्किटचा पुडा घेऊन सुश्मिता सेनच्या घरी गेल्या होत्या गौरी सावंत, ‘अशी’ होती दोघींची पहिली भेट…

‘अशी’ होती सुश्मिता सेन आणि गौरी सावंत यांची भेट, जाणून घ्या…

October 5, 2023 19:43 IST
Follow Us
  • gauri sawant and sushmita sen
    1/9

    ‘ताली’ या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजसेविका गौरी सावंत यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला.

  • 2/9

    ‘ताली’मध्ये अभिनेत्री सुश्मिता सेनने गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे.

  • 3/9

    ‘ताली’ सीरिजच्या निमित्ताने गौरी सावंत आणि अभिनेत्री सुश्मिता सेन यांची पहिल्यांदा अभिनेत्रीच्या खार येथील घरी भेट झाली होती.

  • 4/9

    या भेटीविषयी गौरी सावंत म्हणतात, “सुश्मिता सेन माझी भूमिका करणार आहे हे समजल्यावर मी तिला भेटण्यासाठी तिच्या खारच्या घरी साधा बिस्किटचा पुडा घेऊन गेले होते.”

  • 5/9

    पहिल्या भेटीत गौरी सावंत यांनी सुश्मिताला “तू ही भूमिका का करत आहेस?” असा प्रश्न विचारला होता.

  • 6/9

    यावर सुश्मिताने त्यांना, “कारण तू एक आई आहेस आणि मी सुद्धा एक आई आहे.” असं उत्तर दिलं होतं.

  • 7/9

    सुश्मिताने कोणतेही आडेवेढे न घेता, तुम्हाला मी न्याय देऊ इच्छिते असं काहीच रडगाणं न गाता मनातलं खरं उत्तर दिल्याने गौरी सावंत यांना प्रचंड आनंद झाला होता.

  • 8/9

    विश्वसुंदरी सुश्मिता सेनने माझी भूमिका साकारणं हे आमच्या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासारखं आहे. असं गौरी सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

  • 9/9

    दरम्यान, १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ताली सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसुश्मिता सेनSushmita Sen

Web Title: Transgender gauri sawant first meeting with actress sushmita sen sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.