Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame gaurav more stopped at the airport for one word pps

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेला ‘तो’ शब्द पडला होता महागात

युकेच्या विमानतळावर गौरव मोरेच्या एका शब्दामुळे झाला होता घोळ

Updated: October 8, 2023 19:42 IST
Follow Us
  • ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे नेहमी चर्चेत असतो.
    1/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे नेहमी चर्चेत असतो.

  • 2/9

    गौरवची स्टाइल, त्याचं बोलणं हे प्रेक्षकांना खूप आवडत.

  • 3/9

    सध्या गौरव ‘बॉईज ४’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील गौरव मोरेच्या शुद्ध भाषेने आणि लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 4/9

    ‘बॉईज ४’ या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला जाताना गौरवला एक शब्द चांगलाच महागात पडला होता. याचा किस्सा अभिनेता पार्थ भालेरावने ‘मीडिया टॉक मराठी’ या एंटरटेन्मेंट चॅनेलशी बोलताना सांगितला.

  • 5/9

    गौरव हा मुंबईवरून युकेसाठी जात होता. तेव्हा युकेला इमिग्रेशनच्या वेळेस त्याला विचारलं की, तुम्ही इथे का आलात? तुमचा इथे येण्याचा उद्देश काय आहे? गौरवने याचं उत्तर एका शब्दात दिलं अन् घोळचं झाला.

  • 6/9

    गौरव म्हणाला, ‘शूटिंग.’ हे ऐकताना त्याला विमानतळावर अडवलं.

  • 7/9

    या घटेननंतर संपूर्ण चित्रपटाच्या टीमला सांगितलं की, चित्रपटाचं शूटिंग म्हणा किंवा फिल्मोग्राफी म्हणा फक्त शूटिंग म्हणून नका.

  • 8/9

    दरम्यान, गौरव मोरेसाठी ऑक्टोबर महिना खूप खास आहे. कारण एकाच महिन्यात त्याचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

  • 9/9

    ६ ऑक्टोबरला गौरवचा ‘अंकुश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर २० ऑक्टोबरला ‘बॉईज ४’ आणि २७ ऑक्टोबरला ‘लंडन मिसळ’ हे गौरवचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame gaurav more stopped at the airport for one word pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.